श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०११-१२
१८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०११ या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघाने यूएई चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक टी२०आ यांचा समावेश होता.[१][२][३]
पाकिस्तानविरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०११-१२ | |||||
पाकिस्तान | श्रीलंका | ||||
तारीख | १८ ऑक्टोबर २०११ – २५ नोव्हेंबर २०११ | ||||
संघनायक | मिसबाह-उल-हक | तिलकरत्ने दिलशान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तौफीक उमर (३२४) | कुमार संगकारा (५१६) | |||
सर्वाधिक बळी | सईद अजमल (१८) | चणका वेलेगेदरा (११) | |||
मालिकावीर | सईद अजमल (पाकिस्तान) आणि कुमार संगकारा (श्रीलंका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | उमर अकमल (१६१) | कुमार संगकारा (१९१) | |||
सर्वाधिक बळी | शाहिद आफ्रिदी (१३) | लसिथ मलिंगा (७) | |||
मालिकावीर | शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मिसबाह-उल-हक (४८) | दिनेश चंडिमल (५६) | |||
सर्वाधिक बळी | एजाज चीमा (४) | तिलकरत्ने दिलशान (१) | |||
मालिकावीर | एजाज चीमा (पाकिस्तान) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन१८–२२ ऑक्टोबर २०११
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- नुवान प्रदीप (श्रीलंका) ने कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनतिसरी कसोटी
संपादन३–७ नोव्हेंबर २०११
धावफलक |
वि
|
||
३४० (१३८.२ षटके)
युनूस खान १२२ (२११) चणका वेलेगेदरा ५/८७ (३५.२ षटके) | ||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- शारजाहमध्ये अनपेक्षित पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशिरा सुरू झाला
- पाकिस्तानने ३ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
दुसरा सामना
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
संपादनवि
|
||
मोहम्मद हाफिज ८३ (१०१)
सिक्कुगे प्रसन्ना २/३९ (९ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
चौथा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने अर्धशतक केले आणि ५ बळी घेतल्या, तो एकदिवसीय इतिहासात दोनदा अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला.[४]
पाचवा सामना
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
टी२०आ मालिका
संपादनफक्त टी२०आ
संपादनवि
|
||
दिनेश चंडिमल ५६ (४४)
एजाज चीमा ४/३० (४ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Pakistan to take on Sri Lanka in UAE". 31 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka tour of United Arab Emirates 2011/12". 31 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan announces Sri Lanka itinerary". 31 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "Afridi single-handedly delivers unassailable lead". 21 November 2011 रोजी पाहिले.