श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने २०००-०१ हंगामात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि श्रीलंकेचे नेतृत्व सनथ जयसूर्याने केले.

श्रीलंकेने ही मालिका ४-१ ने जिंकली, तर न्यू झीलंडने केवळ अंतिम सामना जिंकण्यात यश मिळवले.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)

संपादन

पहिला सामना

संपादन
३१ जानेवारी २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२१३/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५२ (४२.५ षटके)
श्रीलंकेचा ६१ धावांनी विजय झाला
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: बिली बॉडेन आणि टोनी हिल
सामनावीर: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
३ फेब्रुवारी २००१ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२०५/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२०९/७ (४८.३ षटके)
क्रिस हॅरिस ५६ (८७)
नुवान झोयसा ४/२८ (९ षटके)
रसेल अर्नोल्ड ७८* (९०)
जेकब ओरम २/२० (५ षटके)
श्रीलंका ३ गडी राखून विजयी
वेस्टपॅकट्रस्ट स्टेडियम, वेलिंग्टन
पंच: स्टीव्ह डून आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: रसेल अर्नोल्ड (श्रीलंका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे श्रीलंकेचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.

तिसरा सामना

संपादन
६ फेब्रुवारी २००१
धावफलक
न्यूझीलंड  
१८१ (४५.४ षटके)
वि
  श्रीलंका
१८२/१ (२९.५ षटके)
सनथ जयसूर्या १०३ (८३)
ख्रिस हॅरिस १/३३ (५.५ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: डग कॉवी आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • खेळ सुरू होण्यापूर्वी सामना ४७ षटके प्रति बाजूने कमी करण्यात आला.
  • लू व्हिन्सेंट (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

चौथा सामना

संपादन
८ फेब्रुवारी २००१
धावफलक
न्यूझीलंड  
१८२/९ (३५ षटके)
वि
  श्रीलंका
१५५/५ (३१ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ६७ (७५)
नुवान झोयसा ३/२७ (५ षटके)
सनथ जयसूर्या ५२ (५३)
नॅथन अॅस्टल २/२२ (५ षटके)
श्रीलंकेचा ३ धावांनी विजय झाला (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
वेस्टपॅकट्रस्ट पार्क, हॅमिल्टन
पंच: स्टीव्ह डून आणि इव्हान वॅटकिन
सामनावीर: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • खेळ सुरू होण्यापूर्वी सामना ३५ षटके प्रति बाजूने कमी करण्यात आला.
  • खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेला विजयासाठी १५३ धावा करायच्या होत्या.

पाचवा सामना

संपादन
११ फेब्रुवारी २००१
धावफलक
न्यूझीलंड  
२८२/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२६९ (४९.२ षटके)
जेकब ओरम ५९ (५७)
इंडिका गॅलगे २/४२ (९ षटके)
मारवान अटापट्टू ७६ (८७)
जेम्स फ्रँकलिन ३/४४ (९ षटके)
क्रेग मॅकमिलन ३/४४ (८.२ षटके)
न्यू झीलंड १३ धावांनी विजयी
जेड स्टेडियम, क्राइस्टचर्च
पंच: डग कॉवी आणि डेव्ह क्वेस्टेड
सामनावीर: जेकब ओरम (न्यू झीलंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन