श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९०
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर १९८९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिकेव्यतिरिक्त श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. अर्जुन रणतुंगाने कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेत श्रीलंकेचे नेतृत्व केले.
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८९-९० | |||||
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | ||||
तारीख | ८ – २० डिसेंबर १९८९ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | अर्जुन रणतुंगा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन८-१२ डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- दम्मिका रणतुंगा आणि गामिनी विक्रमसिंघे (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन१६-२० डिसेंबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- हशन तिलकरत्ने (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.