श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१

श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट १९९१ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. अरविंद डि सिल्व्हाकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते.

श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९१
इंग्लंड
श्रीलंका
तारीख २२ – २७ ऑगस्ट १९९१
संघनायक ग्रॅहाम गूच अरविंद डि सिल्व्हा
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

लॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या १३७ धावांनी जिंकली. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या इंग्लंडच्या ॲलेक स्टुअर्टला सामनावीर घोषित करण्यात आले.


कसोटी मालिका

संपादन

एकमेव कसोटी

संपादन
२२-२७ ऑगस्ट १९९१
धावफलक
वि
२८२ (९५ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ११३* (२४०)
रुमेश रत्नायके ५/६९ (२७ षटके)
२२४ (६८.१ षटके)
चंडिका हथुरुसिंघा ६६ (२०१)
फिलिप डिफ्रेटस ७/७० (२६ षटके)
३६४/३घो (८५.१ षटके)
ग्रॅहाम गूच १७४ (२५२)
डॉन अनुरासिरी ३/१३५ (३६.१ षटके)
२८५ (१०३.३ षटके)
सनत जयसूर्या ६६ (७०)
फिल टफनेल ५/९४ (३४.३ षटके)
इंग्लंड १३७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट (इंग्लंड) आणि रुमेश रत्नायके (श्रीलंका)