श्रीपादशास्त्री किंजवडेकर

मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर ( - २१ ऑक्टोबर १९७७) हे एक संस्कृत पंडित होते. त्यांनी अनेकख संस्कृत ग्रंथावर भाष्ये लिहिली व त्यांची मराठीत रूपांतरे केली. ते हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी मुक्ताबाईच्या 'ताटीच्या अभंगां'चे संपादन केले.

श्रीपादशास्त्री प. किंजवडेकर यांनी लिहिलेले/संपादित केलेले ग्रंथ संपादन

  • अक्कलकोट निवासी श्री स्वामीसमर्थ-चरित्र आणि कार्य
  • अष्टांगसंग्रहे : तस्य निदानस्थानम्
  • ताटीचे अभंग (संपादित, मूळ लेखिका - मुक्ताबाई)
  • नृसिंह सरस्वती गाणगापूर यांचे चरित्र
  • परिव्राजकाचार्य
  • प्रार्थना
  • भक्तीच्या वाटा
  • रुद्रार्थ दीपिका
  • वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) महाराज यांचे चरित्र आणि कार्य
  • विचारगंगा
  • व्रत षोडशी
  • शितू (?)
  • संधि आणि सुबन्त प्रकरण (संपादन. मूळ लेखन - रामचंद्रशास्त्री किंजवडेकर)
  • श्रीसूक्त सान्वयार्थ सविवरण (संस्कृत-मराठी)
  • स्मरण चातुर्मास
  • ज्ञानदीक्षा

पंडित वामनशास्त्री किंजवडेकरांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अग्निहोत्री चंद्रिका
  • आधान पद्धती
  • कृष्णयजुर्वेदप्रकरणकौमुदी प्रथमो भाग : आधान-पुनराधाने (संस्कृत)
  • संस्कार मिमांसा

डाॅ. उपेंद्र किंजवडेकर यांची पुस्तके संपादन

  • डॉक्टर एक विचारू? : बाल आरोग्यासंदर्भात पालकांचे शंका समाधान

हे सुद्धा पहा संपादन