शेन हारवूड
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(शेन हारवुड या पानावरून पुनर्निर्देशित)
शेन मायकेल हारवूड (मार्च १, इ.स. १९७४ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून एक एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून ट्वेंटी२० सामने खेळतो.
हा क्रिकेट खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |