शृंगाररस
(शृंगार या पानावरून पुनर्निर्देशित)
शृंगार हा शब्दाच्या रसाचा एक प्रकार आहे.
ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणा-या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो. ह्या रसातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगाररस निर्माण होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |