शुभांगी भडभडे (जन्म : २१ डिसेंबर १९४२) या मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिताात. २२हून अधिक चरित्रात्मक कादंबऱ्या, २२हून जास्त सामाजिक कादंबऱ्या, सुमारे १० कथासंग्रह, तितकीच १० दोन अंकी नाटके, १३हूब अधिक एकांकिका, प्रवासवर्णने, ललित लेखसंग्रह, बालसाहित्याची १०पेक्षा जास्त पुस्तके व काही अप्रकाशित कविता असे त्यांचे एकूण साहित्य आहे. शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबऱ्या ३५० ते ४५० पानांच्या आहेत.

हिंदी अनुवादकसंपादन करा

हिंदी प्रकाशकसंपादन करा

 • आत्माराम ॲन्ड सन्स (दिल्ली)
 • प्रभात प्रकाशन (दिल्ली)
 • भारतीय ज्ञानपीठ (दिल्ली)

शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • (लोकनायक) अत्री
 • अद्वैताचं उपनिषद (आद्य शंकराचार्य यांच्या जीवनावरची कादंबरी)
 • आंधळी कोशिंबीर (सामाजिक कादंबरी)
 • आनंदयात्रा (प्रवासवर्णन)
 • आनंदयात्री (जनार्दन स्वामी)
 • आनंदवनभुवनी (समर्थ रामदास यांच्या जीवनावर)
 • ऊनसावली (सामाजिक कादंबरी)
 • किनारा (सामाजिक)
 • कृष्णसखा (सामाजिक कादंबरी)
 • कैवल्याचं लेणं ( संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर)
 • ग्रीष्माची पावलं (सामाजिक कादंबरी)
 • जानकी (सामाजिक कादंबरी)
 • झंझावात (सामाजिक कादंबरी)
 • झोपाळू नगरचे ललित राजे (नाटक)
 • डिस्चार्ज (सामाजिक कादंबरी)
 • तपोवन (स्वामी विवेकानंदांवरील हिंदी-मराठी कादंबरी)
 • दीपशिखा कालिदास (महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित कादंबरी)
 • नागनिका (सातवाहन वंशाची राणी नागनिका हिच्या जीवनावर आधारित)
 • पद्मगंधा (दुष्यंत आणि शकुंतला यांच्या जीवनावरची कादंबरी)
 • परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरील हिंदी कादंबरी)
 • पारसमणि (केशव बळीराम हेडगेवार यांच्या आयुष्यावरील कादंबरी)
 • पिंपळ (सामाजिक कादंबरी)
 • पूर्णविराम (श्रीकृष्ण-गांधारीच्या जीवनावर आधारित)
 • प्रतीक्षा (सामाजिक कादंबरी)
 • भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी)
 • महकती बगिया (हिंदी कथासंग्रह)
 • महर्षी वाल्मीकी (कुमारांसाठी कादंबरी)
 • मृगजळ (सामाजिक कादंबरी)
 • मोक्षदाता (कादंबरी)
 • याज्ञवल्क्य( कुमारांसाठी कादंबरी)
 • युगपुरुष परशुराम ( कुमारांसाठी कादंबरी )
 • युगप्रवर्तक विवेकानंद
 • युगांतरकारी (हिंदी)
 • योगीराज ज्ञानेश्वर
 • रणरागिणी झाशीची राणी
 • रिती ओंजळ (सामाजिक कादंबरी)
 • राज्यमंत्री (यशोधरादेवी बजाज यांच्या जीवनावर आधारित
 • राजवधू (राणी मीराबाईच्या जीवनावर आधारित कादंबरी)
 • रानफूल (एकांकिका)
 • वर्तमान कवितेचा वेध (समीक्षा)
 • विश्वामित्र
 • विळखा (शेंबाळपिंप्रीच्या जमीनदार घराण्यावर आधारित)
 • वेदनांची फुले (कथासंग्रह)
 • लोकनायक अत्री
 • शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी}
 • शिवाजी-गुरू रामदास
 • समाधी (सामाजिक कादंबरी)
 • सार्थक (संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या जीवनावर आधारित)
 • सुचेता (सामाजिक कादंबरी)
 • सुमित्रा (सामाजिक कादंबरी)
 • सुवर्णरेखा (सामाजिक कादंबरी)
 • स्वयंभू (श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी)
 • स्वप्नगंधा (सामाजिक कादंबरी)
 • स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी)
 • स्वामी विवेकानंद (नाटक). हिंदीतही अनुवादित
 • (योगीराज) ज्ञानेश्वर

शुभांगी भडभडे यांचे हिंदी भाषेत अनुवादित झालेले मूळ मराठी साहित्यसंपादन करा

 1. आकाशवेध (राज्यमंत्री यशोधरादेवी बजाज)
 2. परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस)
 3. पूर्णविराम (श्रीकृष्ण, गांधारी)
 4. भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावरील कादंबरी)
 5. युगांतरकारी (मराठी : इदं न मम)
 6. राजवधू.(मराठी :राजवधू)
 7. विवेकानंद तुम लौट आओ (मराठी : युगप्रवर्तक विवेकानंद
 8. शिवप्रिया (शिव पार्वती)
 9. शिवाजी गुरू रामदास (मराठी : आनंदवनभुवनी)
 10. सार्थक (मराठी : सार्थक - सुरक्षा सैनिक देवपुजारी)
 11. नागनिका (मराठी : नागनिका)
 12. पारसमणि (मराठी : कृतार्थ)
 13. आकाशवेेध.(मराठी : आकाशवेेध)
 14. अद्वैतका उपनिषद (मराठी : अद्वैताचं उपनिषद)

अन्य भाषांतील अनुवाद.संपादन करा

 • इदं न मम : कन्नडमधे, विजापूर प्रकाशन)
 • भौमर्षी : गुजराथीत अनुवाद; सर्वोदय आश्रम प्रकाशन
 • राजवधू - उडियामधे
 • गार्डन ऑफ स्पाईस (मूळ हिंदी- महकती बगियाँ कथासंग्रहाचे इंग्रजी रूपांतर, प्रकाशक -सिमला)

शुभांगी भडभडे यांच्या नाटकांचे प्रयोगसंपादन करा

 • शुभांगी भडभडे याच्या स्वामी विवेकानंद या दोन अंकी नाटकाचे प्रयोग राधिका क्रिएशन्स ही संस्था भारतातील राज्यांराज्यांतून करत असते. १७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकाचे दुबईत आणि भारतात एकूण १४९ प्रयोग झाले असून, सन २०२० साली अमेरिकेत सहा प्रयोग आहेत.
 • इदं न मम—पद्मगंधा साहित्य रा.स्व संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्यावरील नाटकाचे प्रयोग कन्याकुमारी ते लेहलद्दाख.. गंगटोक ते द्वारका आणि हिमाचल ते गोव्यापर्यंत झाले आहेत. २०१९ सालापर्यंयचे एकूण प्रयोग २५८.
 • भारत की गौरव गाथा- (कारगील युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांवर) ९ प्रयोगानंतर लोकार्पण
 • राष्ट्र चैतन्य का शंखनाद : रा स्व. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिबिरांत अनेकदा प्रयोग )
 • संभवामि युगे युगे (श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित), ४ प्रयोग
 • कामधेनू- गोमातेवर. गावागावातून प्रयोग ३८
 • सियावर रामचंद्र की जय - उत्तर प्रदेश-मध्यप्रदेशात ३० प्रयोग
 • योगगुरू बी के एस अयंगार. (इंग्रजीत प्रयोग सध्या चालू आहेत) .
 • स्वामी विवेकानंद - संपूर्ण भारत, दुबई. ५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०१९, अमेरिकेत बारा प्रयोग.
 • 'स्वामी विवेकानंद'चा १५१वा शिकागोला (२०१९). पंतप्रधान मोदींनी हे नाटक अडीच तास बसून पाहिले. ह्याशिवाय वेळोवेळी, डॉ. रमणसिंह, वसुधंरा राजे, मनोहर पर्रीकर, मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीही हे नाटक पाहिले आहे.
 • कथा साहित्य...
  • कोवळ्या उन्हाचे दिवस **सारांश **प्रिय कथा
   • थांब जरासा** कस्तुरी ** गोंदण ** देवाचं घर ** अस्तित्व ** संक्षेप ** सर्वोत्तम कथा **संदर्भ
 • विशेष ....
 • कथांचा अनुवाद इंग्रजी, हिंदी, तमिळ ,तेलुगू , गुुजराती, बंंगाली अशा अनेक भाषातून झाला असून" वागर्थ" "आजकल" " साहिित्य अकादमी इंंग्रजी हििंदी मासिक पत्रिकेतून प्रकाशित आहेत.
 • किशोर साहित्य....
 • संस्कृतीचे शिल्पकार -- पाच ऋषींवरच्या पाच कादंब-या
 • सत्कार
 • पाच कथा संग्रह
 • साहित्यावर पीएचडी , एमफील...........
 • नागपूर, पुणे, जबलपूर , अमरावती , गोंडवना
 • युनिव्हर्सिटी तून
 • पीएचडीधारक ......
 • सुमित्रा इटनकर , जनार्दन काटकर , स्वाती गोडबोले राजेंद्रबुंदेले ,नरेश चंद्रिकापुरे
 • संपादन सहभाग...............
 • दैनिक तरूण भारत,.दैनिक लोकमत , दैनिक जनवाद यातून पुरवणी संपादन १७ वर्षे.
 • गंमतजंमत .. किशोर मासिकाचं संपादन १४ वर्षे
 • लाजरी , मैत्रिण , साहित्य सौरभ अंकाचं संपादन
 • वैदर्भीय सारस्वत .. परिचयासहित लेखक सूचीग्रंथ संपादन
 • वर्तमान कवितांचा वेध २०००ते २०१२
 • वर्तमान कथांचावेध २००० ते २०१२
 • पद्मगंधा प्रतिष्ठानच्या चार साहित्य संमेलन स्मरणिका संपादन

सन्मानसंपादन करा

 • अद्वैताचं उपनिषद कादंबरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभेच्छा.
 • अखिल भारतीय कऱ्हाडे ब्राह्मण महासंघ साहित्य सन्मान, अभिनेत्री इला भाटे यांच्या हस्ते (पुणे, २०१६)
 • अखिल भारतीय महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा साहित्य सन्मान (२०१०)
 • (पुण्याच्या साहित्य प्रेमी मंडळातर्फे) अभिनेत्री सुलभा जोशी यांच्या हस्ते साहित्य गौरव, (२०१०)
 • 'आकाशवेध' कादंबरीचे प्रकाशन ततकालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात .
 • इदं न मम आणि स्वामी विवेकानंद या नाटकाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी सत्कार
 • कऱ्हाडला २४-२५ नोव्हेंबर २०१२ या काळात भरलेल्या ५१व्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 • जबलपूर ग्राहक मंचाकडून साहित्य सन्मान (२००८)
 • जिव्हाळ्याची माणसं ह्या व्यक्ती चित्रणात्मक पुस्तकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना
 • पंजाब आणि महाराष्ट्र सरकारांकडून गौरवान्वित
 • राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार ह्या उपाधीने सन्मानित
 • रुक्मांगद विश्वविद्यालय (विजापूर, कर्नाटक ) यांजकडून साहित्य सन्मान (२००९)
 • विदर्भ साहित्य संघाचा साहित्य सन्मान
 • विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनात झालेला सन्मान (२०१३)

'shubhangi bhadbhade _

Honoured as " National Biographical Novelist.Recipient of prestigious " Pradnya puraskar" , 

" Hirakani Award" by Door Darshan National c Channel, Felicitateed by Maharashatra and Panjab Government

१५ मोठ्या साहित्य पुरस्कारांपैकी काही पुरस्कारसंपादन करा

 • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ‘एकांकिका' लेखन पुरस्कार
 • अखिल भारतीय नाट्य परिषद (मुंबईचा) पुरस्कार). मच्छिंद्र काबळी यांच्या हस्ते (१९९८)
 • कृष्णाबाई मोटे आणि राधाबाई बोबडे साहित्य पुरस्कार (२००२ /२००५)
 • दूरदर्शनच्या डी डी नॅशनल या दूरचित्रवाणी वाहिनीवर 'हिरकणी ॲवार्ड'ने विभूषित,
 • नागपूर महानगर पालिका साहित्य सन्मान (२००२)
 • पंजाब शासनाचा इदं न मम ह्या नाटकाला एक लाख रुपयाचा पुरस्कार
 • प्रज्ञा पुरस्कार, कुमारसभा कलकत्ता (मुख्य मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या हस्ते एक लाख रुपये रोख)
 • प्रियदर्शनी साहित्य अवार्ड (उल्हास पवार यांच्या हस्ते, २०१७)
 • बाल उपन्यास पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य सभा (१९८४)
 • महाराष्‍ट्र साहित्य सभाेचा ‘कविता पुरस्कार’
 • (श्रीमंत मुधोजी राजे भोसले प्रतिष्ठानचे) राजरत्न साहित्य ॲवॉर्ड (२०१४)
 • विदर्भ साहित्य संघाचा ‘एकांकिका' लेखन पुरस्कार
 • विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार (१९८२)
 • सारथी साहित्य ॲवार्ड
 • सारांश’ कथा-संग्रहाला महाराष्‍ट्र सरकारचा ‘उत्कृष्‍ट वाड‍्मय पुरस्कार’
 • (बडोद्याच्या) साहित्य अकादमीचा कथा पुरस्कार (१९९०)
 • सुमन देशपांडे बाल साहित्य पुरस्कार (औरंगाबाद,१९९४)
 • (नागपूर महानगरपालिकेकडून) स्त्रीशक्ती पुरस्कार, (२०१२)
 • हर्ड फाऊंडेशनकडून साहित्य ॲवार्ड (अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते (२०१२)
 • हिरकणी साहित्य अवार्ड (मुंबई दूरदर्शन, २०१४)
 • अ. भारतीय क-हाडे ब्राह्मण महासंघ यांचा साहित्य गौरव पुरस्कार
 • प्रियदर्शिनी साहित्य अवार्ड ,मा. उल्हासदादा पवार यांच्या हस्ते
 • सारथी साहित्य अवार्ड .
 • जबलपूर ग्राहक मंच . साहित्य सत्कार
 • मिनिस्ट्री ऑफ कल्चरलच्या वतीने दक्षिण मध्य केंद्राच्या वतीने साहित्य सत्कार आणि दुस-यांदा स्त्री शक्ती पुरस्कार
    • साहित्य संमेनाध्यक्ष***
 • अ. भारतीय हिंदी साहित्य परिषद , बिकानेर , राजस्थान
 • अखिल भारतीय ५१ वे साहित्य.संमेलन कराड, सातारा २०१३

०राज्यस्तरीय साहित्य संमेलन , यवतमाळ २०१४

०अ. भारतीय क-हाडे ब्राह्मण संघ २०१५

०शुभमकरोति साहित्य संमेलन २०१७

० महाराष्ट्र संस्कृती मंडळ आणि राष्ट्रीय वाचनालय साहित्य संमेलन २०१८

पद्मगंधा प्रतिष्ठानच्या चार साहित्य अ. भारतीय आणि राज्य स्तरीय साहित्य संमेलनाची आयोचक , संयोजक

*** विशेष ***

०साहित्याच्या सर्व वेबसाईटवर उपलब्ध

०विश्वकोश, whos who , कन्यका साहित्य कोश यात समाविष्ट

******पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान **********

 • १९९४ पासून पद्मगंधा प्रतिष्ठानची संस्थापक अध्यक्ष
 • पद्मगंधाचे नियमित कार्यक्रम होत असतात
 • जीवन गौरव पुरस्कार--विविध क्षेत्रातल्या राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर कार्य करणा-या मराठी व्यक्तीला हा सन्मान दिला जातो
 • आजवर हा पुरस्कार-- डॉ. जयंत नारळीकर , लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर , डॉ. रघुनाथ माशेलकर . मा . बाबा आमटे , मा. शिवशाहीर पुरंदरे, ad .उज्ज्वल निकम , डॉ. प्रकाश आमटे , मा . राजदत्त , मा. सुनील गावस्कर मा. मधुमंगेश कर्णिक , डॉ. राम शेवाळकर , मा. दिलीप प्रभावळकर अशा महनीय २१ व्यक्तींना देण्यात आलाय
 • साहित्य संमेलन ----प्रतिवर्षी होणा-या स्थानिक साहित्य संमेलनात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि इतर संमेलनाचं स्वरूप आहे . चार वर्षषंनी अखिल भारतीय , राज्यस्ततरीय, कुमार साहित्य संमेलन, अशी चार साहित्य संमेलनं घेण्यात आली.

० पुरेपूर नागपूर—या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची मुलाखत घेतली जाते.

० या वाटेवर या वळणावर—अनुभव कथन हे प्रमुख आहे

०मात्रुदिन -- जलमाता , भूमाता , लोकमाता , राष्ट्र माता अशा मातांवरचा कार्यक्रम श्रावण अमावस्येला घेतला जातो .

०आषाढास्य प्रथम दिवसे—महाकवी कालिदासाचा स्मृती दिन म्हणून नागपरबाहेर विशाल कवीसंमेलन आणि एक पात्री प्रयोग घेतले जातात.

० तीन दिवसीय "पद्मगंधा दोन अंकी लेखिका नाट्य महोत्सव "—लेखिकांच्याच संहितेवर आधारित हा लेखिका नाट्य महोत्सव महाराष्ट्रात एकमेव असून अखंड , गेली २१ वर्षे सातत्याने सुरू आहे.यातून ४५ दोन अंकी नाट्य लेखिकातयार झाल्या आहेत. ० ह्याशिवाय साहित्य चर्चा , पुस्तक प्रकाशन , वसंतोत्सव, पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम घेतले जातात. पद्मगंधा प्रतिष्ठन ही साहित्य संस्था विदर्भभातील अग्रगण्य साहित्य संस्था आहे.

email__ shubhangibhadbhade@rediffmail.com

mail.com