सिख लाइट इन्फंट्री

(शीख लाईट इन्फंट्री या पानावरून पुनर्निर्देशित)

सिख लाइट इन्फंट्री हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

इतिहास

संपादन

भारतीय सैन्याच्या सिख लाइट इन्फंट्री या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

पोशाख व ओळख

संपादन

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी

संपादन

स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी

संपादन

विभाग

संपादन

सन्मान व पदके

संपादन

सिख लाइट इन्फंट्री या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन