शिव नाडर

भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती

शिव नाडर (तमिळ: சிவ நாடார்; १४ जुलै, इ.स. १९४५: तिरुचेंदूर, तमिळनाडू, भारत - ) यांनी कोइंबतूरच्या पीएसजी कॉलेज ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगमधील पदवी घेतली. आणि पुढील काळात एचसी‍एल (हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड) स्थापन केली.

एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये नाडर यांच्या एचसीएलने भारतातील आयटी उद्योगाचा चेहरामोहरा बदलवला.[ संदर्भ हवा ]