शिव्या हा साकार राऊत दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, पीयूष रानडे आणि संस्कृती बालगुडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

शिव्या
दिग्दर्शन साकार राऊत
प्रमुख कलाकार भूषण प्रधान, पीयूष रानडे, संस्कृती बालगुडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २१ एप्रिल २०१७



कलाकार संपादन