शिरोमणी अकाली दल (अमृतसर)

भारतातील एक राजकीय पक्ष
(शिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) या पानावरून पुनर्निर्देशित)

शिरोमणी अकाली दल (सिमरनजीत सिंग मान) हा भारताच्या पंजाब राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. याची रचना १ मे, १९९४ रोजी झाली. सिमरनजीत सिंग मान हे या पक्षाचे प्रमुख आहेत.

या पक्षाने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील ६ जागा जिंकल्या होत्या.