शिखर देवकन्हई
शिखर देवकन्हई (इंग्लिश:Indian Cliff Swallow) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळख
संपादनआकाराने चिमणीपेक्षा लहान. वरील भागाचा रंग चकचकीत नीळा. कपाळ आणि डोक्याचा रंग मंद तांबूस. पार्श्वभाग पिवळट तपकिरी. खालील भागाचा रंग पिवळसर पांढरा, छाती कंठ आणि डोक्यावर दाट काळसर रेषा. नर मादी दिसायला सारखे.
वितरण
संपादननिवासी. अंशत :स्थलांतर करणरे. पाकीस्तान, भारतात जम्मूपासून द. काश्मीर पंजाब,आणि वायव्य भारतात उन्हाळी पाहुणे. मार्च ते जून या काळात वीण.
निवासस्थाने
संपादनपाण्याजवळ असलेली माळराने आणि शेतीचा प्रदेश.
संदर्भ
संपादन- पक्षिकोष - मारुती चितमपल्ली