शाड्रोन म्युनिसिपल विमानतळ

शाड्रोन म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: CDRआप्रविको: KCDRएफ.ए.ए. स्थळसूचक: CDR) अमेरिकेच्या नेब्रास्का राज्याील शाड्रोन शहराजवळील छोटा विमानतळ आहे. ड्यूझ काउंटीमधील या विमानतळापासून सदर्न एरवेझ एक्सप्रेस ही विमानकंपनी डेन्व्हरपर्यंत विमानसेवा पुरविते.

Chadron Municipal Airport
आहसंवि: CDRआप्रविको: KCDRएफएए स्थळसंकेत: CDR
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक शाड्रोन नगरपालिका
कोण्या शहरास सेवा शाड्रोन (नेब्रास्का)
समुद्रसपाटीपासून उंची ३,२९८ फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 42°50′15″N 103°05′43″W / 42.83750°N 103.09528°W / 42.83750; -103.09528
संकेतस्थळ CDR Website
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
3/21 5,998 Concrete
12/30 4,400 Concrete
सांख्यिकी
Aircraft operations (2020) 7,665
Based aircraft (2022) 12
स्रोत: एफएए[]

२२ जून, २०२० रोजी संपलेल्या वर्षात या विमानतळावरून ७,६६५ किंवा सरासरी रोज २१ विमानांची उड्डाणे आणि अवतरणे झाली होती. यातील ६९% खाजगी विमाने, १६% व्यापारी विमानसेवा, ९% हवाई टॅक्सी आणि ६% वायुसेनेची विमाने होती.

विमान कंपनी गंतव्य स्थान .
सदर्न एरवेझ एक्सप्रेस डेन्व्हर[]

संदर्भ

संपादन
  1. ^ CDR विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective March 24, 2022.
  2. ^ "Southern Airways names Bradford tops in customer satisfaction".