भाऊसाहेब मारुती तळेकरांचा शिरच्छेद

भाऊसाहेब मारुती तळेकर हे मराठा लाईट इन्फंट्री बटालियन चे सैनिक होते ते जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात अशोक लिसनिंग पोस्टवर २७ फेब्रुवारी २०००  रोजी ड्युटीवर होते त्यांच्यासोबत अजून सात जवान सुद्धा ड्युटीवर होते तेव्हा अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात इलियास कश्मीरी याच्या नेतृत्वाखाली हुजी अतिरेक्यांनी भाऊसाहेब मारुती तळेकर यांचा शिरच्छेद केला. तळेकर हे मराठा लाईट इन्फंट्री मधील भारतीय सैनिक होते . ते जम्मु काश्मीर मधील राजौरी येथील अशोक लिसनिंग पोस्टवर पहारा देत होते. या चकमकीत मराठा लाईट इन्फंट्री मधील इतर सातही जवान शहीद झाले.त्यांना वीरमरण आले. अतिरेक्यांनी भाऊसाहेब मारुती तळेकर यांचा शिरच्छेद केला व त्यांचे शीर घेऊन लाइन ऑफ कन्ट्रोल (L.O.C) पलीकडे पाकिस्तान मध्ये घेऊन गेले.