शहाबुद्दीन अहमद

बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष

शहाबुद्दीन अहमद (बंगाली: ‌শাহাবুদ্দিন আহমেদ; १ फेब्रुवारी १९३०) हा आशियामधील बांगलादेश देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९६ ते २००१ दरम्यान ह्या पदावर होता. १९९० ते १९९५ दरम्यान तो बांगलादेशचा सर्वोच्च न्यायाधीश होता.

शहाबुद्दीन अहमद
शहाबुद्दीन अहमद

बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
९ ऑक्टोबर १९९६ – १४ नोव्हेंबर २००१
पंतप्रधान खालेदा झिया
शेख हसीना
मागील अब्दुर रहमान बिश्वास
पुढील बद्रुदोझा चौधरी

जन्म १ फेब्रुवारी, १९३० (1930-02-01) (वय: ९४)
पेमल, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
धर्म सुन्नी इस्लाम