बंगाल प्रांत

ब्रिटिश भारतातील प्रशासकीय एकक

बंगाल प्रांत अथवा बंगाल प्रेसिडेन्सी (बंगाली: বেঙ্গল প্রেসিডেন্সি) ; इंग्लिश: Bengal Presidency; ) हा ब्रिटिश भारताच्या पूर्वेकडील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, मेघालय, ओडिशा, त्रिपुरा हे भूप्रदेश, वर्तमान बांग्लादेश यांचा भूप्रदेश बंगाल प्रांतात समाविष्ट होता. इ.स. १८६७ साली शाही वसाहतींचा दर्जा मिळण्याच्या आधी पेनांगसिंगापूर या ब्रिटिश वसाहतीदेखील बंगाल प्रांतात मोडत असत.

बंगाल प्रांताचा नकाशा (इ.स. १८५८)

बंगाल प्रांताचे पाच प्रशासकीय विभाग होते. ते विभाग व त्यातील जिल्हे खालीलप्रमाणे-

अ] बरद्वान विभाग-

आ] प्रेसिडेन्सी (कलकत्ता) विभाग

इ] ढाका विभाग

ई] राजशाही विभाग

उ] चितागंज विभाग