शर्वाणी पिल्लई

मराठी चित्रपट अभिनेत्री
(शर्वाणी पिल्ले या पानावरून पुनर्निर्देशित)


शर्वाणी पिल्लई ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते‌.

शर्वाणी पिल्लई
जन्म सातारा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे मुलगी झाली हो
मूळ गाव मुंबई, महाराष्ट्र, भारत
धर्म हिंदू
अपत्ये अथर्व पिल्लाई

मालिका संपादन