शनिवार पेठ, पुणे

शनिवार पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. हया पेठेला पुण्याच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. शनिवार वाडा ह्या पेठेत आहे. शनिवार पेठेच्या बाजुने नारायण पेठ, कसबा पेठ इत्यादि पेठा आहेत.अहिल्यादवि होळकर चौक तरुण मंडल हे फार पूर्वीचे गणेशोत्स्तव मंडल आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.