शकील बदायुनी
शकील बदायुनी (३ ऑगस्ट १९१६ - २० एप्रिल १९७०) हे हिंदी/उर्दू भाषेतील चित्रपटांतील भारतीय कवी आणि गीतकार होते.[१][२][३]
Indian writer (1916-1970) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १९१६ बदायूं |
---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल २०, इ.स. १९७० मुंबई |
नागरिकत्व |
|
शिक्षण घेतलेली संस्था | |
व्यवसाय | |
पुरस्कार | |
बदायुनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय गाणी लिहिली. त्यांच्या काही लोकप्रिय कामांमध्ये संगीतमय बैजू बावरा (१९५२), मुघल-ए-आझम (१९६०) आणि साहिब बीबी और गुलाम (१९६२) यांचा समावेश आहे. ३ मे २०१३ रोजी त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा चेहरा असलेले टपाल तिकीट इंडिया पोस्टने प्रसिद्ध केले होते.
पुरस्कार
संपादन- १९६१ -फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "चौदहवी का चांद हो" या गाण्यासाठी, चौदहवी का चांद चित्रपट [४]
- १९६२ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "हुसनवाले तेरा जवाब नहीं" या गाण्यासाठी, घराना चित्रपट [४]
- १९६३ - फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार - "कहीं दीप जले" या गाण्यासाठी, बीस साल बाद चित्रपट[४]
संदर्भ
संपादन- ^ Ziya Us Salam (16 March 2012). "Write Angle – The door at life's end (Death is a constant companion of writers)". The Hindu (newspaper). 5 November 2019 रोजी पाहिले.
- ^ Vandita Mishra (13 March 2012). "The Bard's Unread Poems (Shakeel Badayuni)". Indian Express (newspaper).
- ^ "Mughal-e-Azam". Sify. 20 August 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 November 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c Devesh Sharma (3 August 2016). "Remembering Shakeel Badayuni". FILMFARE.com website. 5 November 2019 रोजी पाहिले.