शंकू पाणलावा (पक्षी)
(शंकू पाणलावा(पक्षी) या पानावरून पुनर्निर्देशित)
शंकू पाणलावा, टीबा किंवा टीबुड (इंग्लिश:Pintail Snipe; हिंदी:सिंखपर चहा) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने लाव्यापेक्षा मोठा.हा पक्षी पाणलावा या पक्ष्याबरोबर आढळतो.दोन्ही पाणलाव्यामधील फरक दाखविणारी रानओळख फारच अवघड आहे.शेपटीच्या टोकाला असलेल्या कडक,अरुंद,अणकुचीदार पिसांवरून त्याची ओळख हातात धरून पटविता येते.
वितरण
संपादननिवासस्थाने
संपादनदलदली आणि भातशेती हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली