V. K. Murthy (es); ভি কে মুর্তি (bn); V. K. Murthy (hu); V・K・マーティ (ja); ڤى. كى. مورثى (arz); V. K. Murthy (ast); V. K. Murthy (ca); व्ही.के. मुर्ती (mr); V. K. Murthy (cy); ଭି. କୃଷ୍ଣମୂର୍ତ୍ତୀ (or); V. K. Murthy (ga); V. K. Murthy (fr); V·K·默蒂 (zh); V. K. Murthy (da); V. K. Murthy (sl); وی کے مورتی (ur); V. K. Murthy (en); V. K. Murthy (nb); V. K. Murthy (sv); V. K. Murthy (nn); വി.കെ. മൂർത്തി (ml); V. K. Murthy (nl); वी॰के॰ मूर्ति (hi); V. K. Murthy (mul); ವಿ. ಕೆ. ಮೂರ್ತಿ (kn); В. К. Мурти (ru); ভি. কে. মূৰ্তি (as); V. K. Murthy (id); V. K. Murthy (sq); வி. கே. மூர்த்தி (ta) directeur de la photographie indien (fr); direutor de fotografía indiu (1923–2014) (ast); индийский кинооператор (ru); Indian cinematographer (1923–2014) (en); ଚିତ୍ରତ୍ତୋଳକ (or); Indian cinematographer (1923–2014) (en); مصوّر سينمائي هندي (ar); Indiaas director of photography (1923-2014) (nl); cineamatagrafadóir Indiach (ga) Венкатарама Пандит Кришнамурти (ru); V・K・ムルティー (ja); ಶ್ರೀ.ವಿ.ಕೆ.ಮೂರ್ತಿ, ವಿ.ಕೆ.ಮೂರ್ತಿ (kn); ଭି. କେ. ମୁର୍ତ୍ତି, ଭେଙ୍କେଟରାମା ପଣ୍ଡିତ କୃଷ୍ଣମୂର୍ତ୍ତୀ, ଭି. କୃଷ୍ଣମୁର୍ତ୍ତୀ (or); Venkatarama Pandit Krishnamurthy (en); Venkatarama Pandit Krishnamurthy (es); Venkatarama Pandit Krishnamurthy (id)

व्यंकटरामा पंडित कृष्णमूर्ती (२६ नोव्हेंबर १९२३ - ७ एप्रिल २०१४) उर्फ व्ही. के. मूर्ती या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपटसृष्टीतील छायाकार होते.[] एकेकाळी व्हायोलिन वादक आणि तुरूंगात बंदी होणारे स्वातंत्र्यसैनिक मूर्ती हे गुरू दत्तचे नियमित कॅमेरामन होते. त्यांनी भारतीय कृष्ण धवल चित्रपटातील काही उल्लेखनीय प्रतिमा प्रदान केल्या. कागज के फूल हा भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रीकरणही त्यांनी केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २००५ मध्ये आयफा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१० मध्ये त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.

व्ही.के. मुर्ती 
Indian cinematographer (1923–2014)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावV. K. Murthy
जन्म तारीखनोव्हेंबर २६, इ.स. १९२३
मैसुरु
मृत्यू तारीखएप्रिल ७, इ.स. २०१४
बंगळूर
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५१
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २००१
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Government Film and Television Institute
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ Khajane, Muralidhara (20 January 2010). "Murthy first cinematographer to win Phalke award". द हिंदू. 2010-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 January 2010 रोजी पाहिले.