व्लादिमिर स्टोयकोविच

(व्लादिमीर स्टोयकोविच या पानावरून पुनर्निर्देशित)

व्लादिमीर स्टोयकोविच (सर्बियन: Владимир Стојковић ; रोमन लिपी: Vladimir Stojković ;) (जुलै २८, इ.स. १९८३ - हयात) हा सर्बियाचा फुटबॉल गोलरक्षक आहे. इ.स. २००६ सालापासून तो सर्बियन राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचा गोलरक्षक आहे. तो स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगालफुटबाल्स्की क्लब पार्तिझान या फुटबॉल क्लबांकडून खेळला आहे.

व्लादिमीर स्टोयकोविच

बाह्य दुवे संपादन