वोल्गोग्राद ओब्लास्त

वोल्गोग्राद ओब्लास्त (रशियन: Волгоградская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे.

वोल्गोग्राद ओब्लास्त
Волгоградская область
रशियाचे ओब्लास्त
Flag of Volgograd Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Volgograd oblast.svg
चिन्ह

वोल्गोग्राद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
वोल्गोग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा दक्षिण
राजधानी वोल्गोग्राद
क्षेत्रफळ १,१२,८७७ चौ. किमी (४३,५८२ चौ. मैल)
लोकसंख्या २५,९८,९०८
घनता ३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-VGG
संकेतस्थळ http://www.volganet.ru/

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: