वोरोनेझ (रशियन: Воронеж) हे रशिया देशाच्या वोरोनेझ ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. वोरोनेझ शहर रशियाच्या पश्चिम भागात दॉन नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले वोरोनेझ रशियामधील एक मोठे शहर आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथील ९२ टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.

वोरोनेझ
Воронеж
रशियामधील शहर

Главное здание управления ЮВЖД.jpg
रशियन रेल्वेच्या नैऋत्य विभागाचे वोरोनेझमधील मुख्यालय
Flag of Voronezh.png
ध्वज
Coat of arms of Voronezh.png
चिन्ह
वोरोनेझ is located in रशिया
वोरोनेझ
वोरोनेझ
वोरोनेझचे रशियामधील स्थान

गुणक: 51°40′18″N 39°12′38″E / 51.67167°N 39.21056°E / 51.67167; 39.21056

देश रशिया ध्वज रशिया
विभाग वोरोनेझ ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १७५६
क्षेत्रफळ ५९६.५ चौ. किमी (२३०.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ११,०३,७००
  - घनता १,६८२.५ /चौ. किमी (४,३५८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: