वॉशिंग्टन काउंटी (युटा)

वॉशिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉर्ज येथे आहे.[][]

वॉशिंग्टन काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८०,२७९ इतकी होती.[]

वॉशिंग्टन काउंटीची रचना १८५० मध्ये झाली.[][] या काउंटीला अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव दिलेले आहे.

वॉशिंग्टन काउंटी सेंट जॉर्ज महानगरक्षेत्राचा भाग आहे. याचा काही भाग पाइयुट आरक्षणात आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. October 25, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Utah: Individual County Chronologies". Utah Atlas of Historical County Boundaries. Newberry Library. 2008. March 6, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 26, 2015 रोजी पाहिले.