वोल्फगांग केटर्ले
(वॉल्फगांग केटर्ल या पानावरून पुनर्निर्देशित)
वोल्फगांग केटर्ले (२१ ऑक्टोबर, इ.स. १९५७:हायडेलबर्ग, पश्चिम जर्मनी - ) हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याच्या भौतिकशास्त्रामधील योगदानासाठी त्याला एरिक अॅलिन कोर्नेल व कार्ल वीमन ह्यांच्यासह २००१ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.
१९५७ साली हायडेलबर्ग येथे जन्मलेल्या केटर्लेने हायडेलबर्ग विद्यापीठ व म्युनिक येथे पदवीचे शिक्षण घेतले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत