वेस्ट इंडीज वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८

(वेस्ट इंडीझ वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८ या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ ३१ मे २०१८ रोजी आयसीसी विश्व XI संघाविरूद्ध इंग्लंडमध्ये एक टी२० सामना खेळला. या सामन्यातून मिळालेल्या निधीने ईर्मा वादळ आणि मारिया वादळमुळे वेस्ट इंडीज मधील नादुरुस्त झालेल्या क्रिकेट मैदानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

वेस्ट इंडीज वि. विश्व XI इंग्लंडमध्ये, २०१८
वेस्ट इंडीज
आयसीसी विश्व XI
तारीख ३१ मे २०१८
संघनायक कार्लोस ब्रेथवेट शहीद आफ्रिदी
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इव्हिन लुईस (५८) थिसारा परेरा (६१)
सर्वाधिक बळी केस्रिक विल्यम्स (३) रशीद खान (२)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने या सामन्याला आंतरराष्ट्रीय टी२०चा दर्जा दिला. इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानवर हा सामना झाला. वेस्ट इंडीजने हा सामना ७२ धावांनी जिंकला

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

एकमेव ट्वेंटी२०

संपादन
३१ मे २०१८
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९९/४ (२० षटके)
वि
विश्व XI
१२७ (१६.४ षटके)
इव्हिन लुईस ५८ (२६)
रशीद खान २/४८ (४ षटके)
  वेस्ट इंडीज ७२ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: रॉब बेली (इं) आणि ॲलेक्स वार्फ (इं)
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)