वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४
(वेस्ट इंडीझ महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४ या पानावरून पुनर्निर्देशित)
वेस्ट इंडीजचा महिला क्रिकेट संघ एप्रिल आणि मे २०२४ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[१][२]
एकदिवसीय मालिका संपादन
पहिला एकदिवसीय संपादन
वि
|
पाकिस्तान
१५६ (३५.५ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- महिला चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडिज २, पाकिस्तान ०.
दुसरा एकदिवसीय संपादन
वि
|
वेस्ट इंडीज
२२५/८ (५० षटके) | |
तिसरा एकदिवसीय संपादन
वि
|
पाकिस्तान
१९० (४७.५ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- फातिमा सना (पाकिस्तान) हिने वनडेमधली ५०वी विकेट घेतली.[४]
- महिला चॅम्पियनशिप गुण: वेस्ट इंडिज २, पाकिस्तान ०.
टी२०आ मालिका संपादन
पहिली टी२०आ संपादन
दुसरी टी२०आ संपादन
तिसरी टी२०आ संपादन
चौथी टी२०आ संपादन
वि
|
वेस्ट इंडीज
८७/२ (१६.३ षटके) | |
- वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- केट विल्मोट (वेस्ट इंडीज) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
पाचवी टी२०आ संपादन
संदर्भ संपादन
- ^ "Schedule for West Indies women tour to Pakistan announced". Geo News. 20 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan confirm details of home white-ball series against West Indies". International Cricket Council. 20 March 2024. 20 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan skipper joins elite list as West Indies claim thriller". International Cricket Council. 22 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Right-arm pacer Fatima Sana completes 50 ODI wickets 🙌". Pakistan Cricket Team. 24 April 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.