वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५१-५२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९५२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजचा हा पहिला न्यू झीलंड दौरा होता.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५१-५
न्यू झीलंड
वेस्ट इंडीज
तारीख ८ – १९ फेब्रुवारी १९५२
संघनायक बर्ट सटक्लिफ जॉन गॉडार्ड
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
८-१२ फेब्रुवारी १९५२
धावफलक
वि
२३६ (११९.४ षटके)
व्हेर्डुन स्कॉट ४५
सॉनी रामाधीन ५/८६ (३६.४ षटके)
२८७ (९७.२ षटके)
फ्रँक वॉरेल ७१
टॉम बर्ट ५/६९ (२९.२ षटके)
१८९ (११४.२ षटके)
ब्रुन स्मिथ ३७
सॉनी रामाधीन ४/३९ (३८.२ षटके)
१४२/५ (५९ षटके)
फ्रँक वॉरेल ६२*
टॉम बर्ट २/३७ (१६ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांचा एकमेकांशी पहिला कसोटी सामना.
  • न्यू झीलंडच्या भूमीवरचा वेस्ट इंडीजचा हा पहिला कसोटी सामना
  • रेमंड एमरी आणि डॉन बेअर्ड (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
१५-१९ फेब्रुवारी १९५२
धावफलक
वि
५४६/६घो (१५९.४ षटके)
जेफ स्टोलमेयर १५२
रेमंड एमरी २/५२ (७.४ षटके)
१६० (९९.४ षटके)
व्हेर्डुन स्कॉट ८४
आल्फ व्हॅलेन्टाइन ३/२९ (३४.४ षटके)
१७/१ (१७ षटके)(फॉ/ऑ)
रेमंड एमरी
डेनिस ॲटकिन्सन १/४ (८ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • गॉर्डन लेगाट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.