वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९८१ - फेब्रुवारी १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख २६ डिसेंबर १९८१ – ३ फेब्रुवारी १९८२
संघनायक ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२६-३० डिसेंबर १९८१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
१९८ (६८.१ षटके)
किम ह्युस १००* (२००)
मायकल होल्डिंग ५/४५ (१७ षटके)
२०१ (६२.३ षटके)
लॅरी गोम्स ५५ (१०८)
डेनिस लिली ७/८३ (२६.३ षटके)
२२२ (८२.३ षटके)
ॲलन बॉर्डर ६६ (१३६)
मायकल होल्डिंग ६/६२ (२१.३ षटके)
१६१ (७४.१ षटके)
जेफ डुजॉन ४३ (१६३)
ब्रुस यार्डली ४/३८ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया ५८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जेफ डुजॉन (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
२-६ जानेवारी १९८२
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३८४ (११६.२ षटके)
लॅरी गोम्स १२६ (२५३)
डेनिस लिली ४/११९ (३९ षटके)
२६७ (१०७ षटके)
ग्रेम वूड ६३ (१५१)
मायकल होल्डिंग ५/६४ (२९ षटके)
२५५ (७८.४ षटके)
क्लाइव्ह लॉईड ५७ (९२)
ब्रुस यार्डली ७/९८ (३१.४ षटके)
२००/४ (१०२ षटके)
जॉन डायसन १२७* (३२०)
लॅरी गोम्स २/२० (१५ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ब्रुस यार्डली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.


३री कसोटी

संपादन
३० जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८२
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२३८ (९१ षटके)
ॲलन बॉर्डर ७८ (२२७)
मायकल होल्डिंग ५/७२ (२५ षटके)
३८९ (१०९.४ षटके)
लॅरी गोम्स १२४* (२७३)
ब्रुस यार्डली ५/१३२ (४०.५ षटके)
३८६ (१५२ षटके)
ॲलन बॉर्डर १२६ (२७७)
जोएल गार्नर ५/५६ (३५ षटके)
२३९/५ (६१.१ षटके)
क्लाइव्ह लॉईड ७७* (९७)
लेन पास्को ३/८४ (२२ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.