वृंदा करात
वृंदा करात (जन्म १७ ऑक्टोबर १९४७)[१][२] या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या ११ एप्रिल २००५ रोजी पश्चिम बंगालसाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.
वृंदा करात | |
मतदारसंघ | पश्चिम बंगाल |
---|---|
इ.स. २००५ मध्ये, त्या सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या. १९९३ ते २००४ या काळात त्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या (एआयडीड्ब्ल्युए) सरचिटणीस होत्या.[३] आणि त्यानंतर उपाध्यक्ष होत्या.
कुटुंब
संपादनत्यांनी ७ नोव्हेंबर १९७५ मध्ये प्रकाश करात यांच्याशी विवाह केला. ते मूळचे केरळी आणि एका प्रमुख सीपीआय(एम) नेता होते.[४][५] त्यांची बहीण राधिका रॉय हिचे लग्न एनडीटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्याशी झाले आहे.[६] इ.स. २००५ मध्ये, त्यांनी अमू[७] चित्रपटामध्ये काम केले. जो १९८४ मधील शीख विरोधी दंगलीवर त्यांच्या भाचीने, शोनाली बोस, बनवला होता. त्या इतिहासकार विजय प्रसाद यांच्या काकू आहेत.
साहित्यिक कामे
संपादनवृंदा या सर्वायवल अँड इमॅन्सीपेशन: नोट्स फ्रॉम इंडियन वुमन्स स्ट्रगल्सच्या लेखिका आहेत, हे काम भारतातील महिला चळवळींना भेडसावणाऱ्या आव्हानांना डाव्या दृष्टिकोनातून संबोधित करते. [३]
संदर्भग्रंथव्
संपादन- सर्वायवल अँड इमॅन्सीपेशन: नोट्स फ्रॉम इंडियन वुमन्स स्ट्रगल्स. थ्री एसेस कलेक्टिव्ह, नवी दिल्ली, २००५.आयएसबीएन 81-88789-37-2 .
संदर्भ
संपादन- ^ "B'day Special: Brinda Karat " from 'air-hostess' to first female member of CPM Polit Bureau". India TV News (इंग्रजी भाषेत). 16 October 2013. 9 March 2022 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Ashish (11 August 2007). "Interview, livemint". Mint. 20 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "Author profile, threeessays". 2008-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2008 रोजी पाहिले.. Archived from the original Archived 2008-01-04 at the Wayback Machine. on 4 January 2008. Retrieved 17 January 2008.
- ^ "Prakash Karat". Jagranjosh.com. 24 April 2014. 25 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Comrade Prakash Karat breaks his silence on Prakash Karat - Indian Express". archive.indianexpress.com. 8 February 2008. 25 August 2020 रोजी पाहिले.
- ^ Exclusive Interview/Brinda Karat rediff.com; "Since her equally talented sister Radhika Roy and brother-in-law Dr Prannoy Roy run NDTV (New Delhi Television), Brinda's Leftist orientation is intriguing for many"
- ^ इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वृंदा करात चे पान (इंग्लिश मजकूर)