विष्णुसहस्रनाम

महाभारतातील अनुशासन पर्वात पितामह भीष्मानी युधिष्ठिर ला सांगितलेले स्तोत्र
(विष्णु सहस्रनाम या पानावरून पुनर्निर्देशित)

श्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या १,००० (एक हजार) नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्म यांनी युधिष्ठिरला सांगितले असा उल्लेख महाभारतात येतो.[] भीष्म पितामह अर्जुनाने पराभूत होऊन गंभीर जखमी झाले. परंतु त्याला मिळालेल्या वरदानानुसार मृत्यूची वेळ निवडता येत असल्याने त्याने उत्तरायणातच मरण निवडले आणि शुभ मुहूर्ताची वाट पाहत होता. दरम्यान युद्ध संपले आणि पंच पांडव आणि अभिमन्यूचे न जन्मलेले मूल वगळता त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष सदस्यांचा मृत्यू झाला. पांडवांतील ज्येष्ठ युधिष्ठ हा हस्तिनापुराचा राजा झाला आणि तो महान भीष्मांशिवाय कोणाचा सल्ला घेईल. अनुशासनिका पर्व हे युधिष्ठ्र आणि भीष्म पितामहा यांच्यातील प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात आहे. सर्वोत्तम संभाव्य स्तोत्र कोणते आहे या प्रश्नावर, भीष्म उत्तर देतात की ते विष्णू सहस्र नाम आहे आणि ते युधिष्ट्राला शिकवतात.

विष्णूसहस्त्रनाम
विष्णू सहस्रनामाची पाण्डुलिपि, इ.स. १६९०
माहिती
धर्म हिंदू धर्म
लेखक भीष्म
भाषा संस्कृत
कालावधी ई.पू. ३१३९, (महाभारत काळ)
अध्याय
सूत्र ब्रह्मसूत्र
श्लोक/आयत १०८

महत्त्व

संपादन

वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे.[] या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हणले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्याा व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात असे सांगितले आहे. ( अनुशासन पर्व १३५.१२४ )[]

स्तोत्रपाठ

संपादन

श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हणले जाते. सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो.[] लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात या स्तोत्राचे महत्त्व विशेष आहे.[] जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठन करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.[] यात भगवान श्रीविष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पूतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही श्रीशंकराची नावेही यात दिसतात. शिव आणि श्रीविष्णू या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत असेही याविषयी काही अभ्यासक नोंदविताना दिसतात.

भीष्म उवाच

जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम् ।

स्तुवन्नामसहस्रेण पुरुषः सततोत्थितः ॥

तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ।

ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेव च ॥

अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम् ।

लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् ॥ ७ ॥

एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः ।

यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा ॥

परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः।

परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ॥

पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम्।

दैवतं देवतानां च भूतानां योऽव्ययः पिता ॥

यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे ।

यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ॥

तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते ।

विष्णोर्नामसहस्त्रं मे शृणु पापभयापहम् ॥

यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ।

ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ॥

श्री विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे

संपादन
अ. क्र. नाम मराठी अर्थ
विश्वम् सर्व विश्वाचे कारणरूप
विष्णूः जो सर्वत्र व्याप्त आहे
वषट्कारः ज्याचं उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते , जो यज्ञस्वरूप आहे
भूतभव्यभवत्प्रभुः भूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी
भूतकृत् सर्व सजीवांचा निर्माता
भूतभृत् सर्व सजीवांचा पालनकर्ता
भावः प्रपंच रूपाने उत्पन्न होणारा
भूतात्मा सर्व जीवांचा आत्मा, सर्वांतरयामी
भूतभावनः सर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत
१० पूतात्मा पवित्र आत्मा
११ परमात्मा देवांचा देव, श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्धमुक्त आत्मा,
१२ मुक्तानां परमा गतिः मुक्त पुरुषाची परम गती, जीवन्मुक्त आत्म्यांंचे परम लक्ष्य
१३ अव्ययः कधीही नाश न होणारा
१४ पुरुषः शरीरात राहणारा, पूर्ण पुरुषत्व असलेला
१५ साक्षी स्वता:च्या ज्ञानाने पाहणारा
१६ क्षेत्रज्ञः शरीराला जाणणारा
१७ अक्षरः ज्याचा नाश होऊ शकत नाही तो
१८ योगः जो योग भावात वसलेला आहे, जो योगा द्वारे जाणता येऊ शकतो तो
१९ योगविदां नेता योग्यांचा मार्गदर्शक/नेतृत्व करणारा
२० प्रधानपुरुषेश्वरः मूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर
२१ नारसिंहवपुः जो नृसिंहरुपी आणि मनुष्यरूपी देहधारी आहे असा ईश्वर
२२ श्रीमान् लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा
२३ केशवः केशी राक्षसाचा संहारकर्ता, सुंदर कुरळे केस असलेला,
२४ पुरुषोत्तमः क्षार व अक्षर या दोन्ही पैकी श्रेष्ठ, सर्व पुरुषांत उत्तम असलेला पूर्णपुरुष
२५ सर्वः जो सर्वकाळी सर्वत्र आहे
२६ शर्वः प्रलयकाळी रुद्ररूपाने सर्व संहारक
२७ शिवः जो पूर्णपणे शुद्ध आहे, जो शिवस्वरूप आहे
२८ स्थाणुः अचल, ठाम आणि स्थिर आहे
२९ भूतादिः प्राणिमात्रांचे आदीकारण जो पंचमहाभूतात आहे
३० निधिरव्ययः प्रलयकाळी सर्व प्राणिमात्र ज्यात विलीन होतात
३१ सम्भवः स्वेच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणारा
३२ भावनः आपल्या भक्तांना सर्वकाही देणारा
३३ भर्ता सर्व जग नियंता
३४ प्रभवः दिव्या जन्म धारण करणारा, पंचमहाभूताचे मूळ
३५ प्रभुः सर्वशक्तिमान परमेश्वर
३६ ईश्वरः उपाधिरहित ऐश्वर्य असलेला, जो सर्वकाही करू शकतो
३७ स्वयम्भूः स्वतःचा स्वतः निर्माता असणारा
३८ शम्भुः शुभ कर्ता
३९ आदित्यः बारा आदित्य पैकी विष्णूचे नाव नाव असलेला आदित्य, सूर्य/सूर्या सम
४० पुष्कराक्षः कमल नयन
४१ महास्वनः वेदरूप गर्जना कर्ता आवाज असणारा
४२ अनादि-निधनः ज्याचाना जन्म झालाना अंत होणार आहे
४३ धाता विश्वाचे धारण करणारा
४४ विधाता कर्म व कर्मफलाचा निर्माता, सुष्टीकर्ता
४५ धातुरुत्तमः सर्व प्रपंच धारण करणारा सर्वश्रेष्ठ, (परमाणू, पदार्थाचे सूक्ष्मस्वरूप)
४६ अप्रमेयः ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही असा तो
४७ हृषीकेशः इंद्रियांचा स्वामी, इंद्रियांवर विजय मिळवलेला
४८ पद्मनाभः ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे तो
४९ अमरप्रभुः देवांचाही देव
५० विश्वकर्मा सृष्टीचा निर्माता
५१ मनुः महर्षी मनू, वेदमंत्र स्वरूप
५२ त्वष्टा संहारकाळी प्राण्यांना क्षीण करणारा
५३ स्थविष्ठः स्थूलरूपी
५४ स्थविरो ध्रुवः अत्यंत प्राचीन, स्थिर
५५ अग्राह्यः इंद्रियातीत, सहज न कळणारा
५६ शाश्वतः ज्याचे अस्तित्त्व कायम आहे
५७ कृष्णः सावळा, सच्चिदानंद,
५८ लोहिताक्षः लाल डोळ्यांचा
५९ प्रतर्दनः विनाशकर्ता
६० प्रभूतः सार्वभौम, पूर्णस्वरूप
६१ त्रिकाकुब्धाम वर, खाली व मध्ये अशा तिन्ही दिशांचे आश्रयस्थान
६२ पवित्रम् हृदयाला (चित्त) शुद्ध करणारा
६३ मंगलं-परम् अशुभ नष्ट करून शुभ देणारा, अत्यंत शुभ
६४ ईशानः पंचमहाभूताचा स्वामी,
६५ प्राणदः प्राणदान देणारा (प्राणाचे रक्षण करणारा)
६६ प्राणः जीवनशक्ती
६७ ज्येष्ठः सर्वात प्रथम/सर्वात मोठा
६८ श्रेष्ठः सर्वोत्तम, दिव्य-भव्य
६९ प्रजापतिः सर्व जीवजंतूचा स्वामी
७० हिरण्यगर्भः ब्रह्मदेवाचा आत्मा, सर्व ब्रह्मांडांंचा केंद्रबिंदू
७१ भूगर्भः पृथ्वीला धारण करणारा
७२ माधवः लक्ष्मीपती
७३ मधुसूदनः मधू-कैटभ राक्षसांंचा नाश करणारा
७४ ईश्वरः देवता
७५ विक्रमी शूर-वीर, सर्व विक्रमांचा स्वामी
७६ धन्वी दैवी धनुष्यधारी, शारंगधनुष्य धारी
७७ मेधावी मेधा म्हणजे धारणशक्तीचा स्वामी
७८ विक्रमः गरुडावर बसून सर्वत्र फिरणारा
७९ क्रमः चालना देणारा
८० अनुत्तमः सर्वश्रेष्ठ
८१ दुराधर्षः ज्याच्यावर हल्ला/आक्रमण होऊ शकत नाही असा तो, अजिंक्य
८२ कृतज्ञः सर्व कर्मांचा कर्ता, सर्व प्राण्यांची कर्मे जाणणारा
८३ कृतिः कृतीचा आधार
८४ आत्मवान् आपल्याच महिम्यात राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला
८५ सुरेशः देवांचा स्वामी
८६ शरणम् आश्रयदाता
८७ शर्म परमानंद स्वरूप
८८ विश्वरेताः अनंत ब्रह्मांंडाचं बिज
८९ प्रजाभवः सकल मनुष्यजनांचा निर्माता
९० अहः प्रकाशरूप, काळ स्वरूप
९१ संवत्सरः काळरूप
९२ व्यालः सर्परूप (चपळ)
९३ प्रत्ययः ज्याच्या अस्तित्त्वाचा प्रत्यय येतो
९४ सर्वदर्शनः जो सर्वकाही पहातो
९५ अजः अजन्मा
९६ सर्वेश्वरः सर्वांचा नियंता
९७ सिद्धः जो स्वयंसिद्ध आहे
९८ सिद्धिः जो सर्व दाता आहे
९९ सर्वादिः जगताच्या पूर्वीपासूनचा
१०० अच्युतः ज्याचे पतन होऊ शकत नाही, (जो भक्तांचे पतन होऊ देत नाही)
१०१ वृषाकपिः धर्म व वराह रूप
१०२ अमेयात्मा ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.
१०३ सर्वयोगविनिसृतः जो विविध योग मार्गाने जाणला जाऊ शकतो.
१०४ वसुः जो सर्व भूतांच्या (सजीव-प्राणिमात्रांच्या) ठायी वसतो
१०५ वसुमनाः ज्याचे ठाई ऐश्वर्य, संपत्ती आहे. ज्याच्या मनाला कोणतेही विकार स्पर्श करू शकत नाहीत.
१०६ सत्यः अंतिम सत्य. सज्जनांचा हितकारक.
१०७ समात्मा जो भेदभाव न करता सर्वांशी एक समान वागतो. सर्वांच्या अंतरंगात एक समान वसलेला.
१०८ सम्मितः सर्वमान्य. जो सर्व योग्य पदार्थांनी जाणला जाऊ शकतो.
१०९ समः जो सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वत्र एकसम असलेला.
११० अमोघः ज्याचे स्तवन, पूजन उपयुक्त आहे असा तो. ज्याचे संकल्प सत्यात उतरतात.
१११ पुण्डरीकाक्षः कमलनयन असलेला. हृदयरूपी कमळात वसणारा.
११२ वृषकर्मा ज्याची सर्व कर्मे धर्मानुसार असतात असा तो.
११३ वृषाकृतिः धर्मासाठी अवतार धारण करणारा.
११४ रुद्रः शिवस्वरूप. रौद्ररूप. अंतिम काळी पापासंबंधी पश्चाताप करायला लावणारा.
११५ बहुशिरः अनेक मस्तके असणारा.
११६ बभ्रुः जगाचे पालन-पोषण करणारा.
११७ विश्वयोनिः ब्रह्मांंडाचा गर्भ. ज्याच्या उदरातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली.
११८ शुचिश्रवाः जो सर्वकाही चांगलं ऐकतो, जाणतो. ज्याचे श्रवण करणे पवित्र मानले जाते.
११९ अमृतः अमर. अमृतस्वरूप.
१२० शाश्वतः-स्थाणुः जो शाश्वत आणि स्थिर आहे.
१२१ वरारोहः ज्याच्या मांड्या श्रेष्ठ आहेत
१२२ महातपः ज्याचे सृष्टविषयीचे ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्याचे तप, ऐश्वर्यादी ज्ञान श्रेष्ठ आहे
१२३ सर्वगः सर्वव्यापी
१२४ सर्वविद्भानुः सर्वज्ञानी, तेजोमय
१२५ विष्वक्सेनः ज्याच्या विरुद्ध कोणीही टिकू शकत नाही.
१२६ जनार्दनः भक्त ज्याची आराधना करतात. जो भक्तांना आनंदादी सुख देतो.
१२७ वेदः वेदस्वरूप
१२८ वेदविद् वेद जाणणारा
१२९ अव्यंगः परिपूर्ण
१३० वेदांगः वेद ज्याचे अंग आहेत
१३१ वेदवित् वेदांचा विचार करणारा
१३२ कविः सर्वकाही जाणणारा
१३३ लोकाध्यक्षः सर्व लोकांचा प्रमुख.
१३४ सुराध्यक्षः सर्व देवांचा प्रमुख
१३५ धर्माध्यक्षः सर्व धर्मांचा प्रमुख
१३६ कृताकृतः कार्यकारणरूप
१३७ चतुरात्मा चार प्रमुख शक्तींचे स्वरूप
१३८ चतुर्व्यूहः चार प्रकारचे रूप (वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण)असणारा
१३९ चतुर्दंष्ट्रः नृसिंहासारख्या चार सुळ्या असणारा.
१४० चतुर्भुजः चार हात (लक्ष्मीसह) असणारा
१४१ भ्राजिष्णुः तेजस्वी
१४२ भोजनम् He who is the sense-objects
१४३ भोक्ता उपभोग घेणारा
१४४ सहिष्णुः सहिष्णुता असणारा
१४५ जगदादिजः ब्रह्मांडाच्या निर्मिती पूर्वीपासूनचा
१४६ अनघः दोष-पाप रहित
१४७ विजयः नित्य विजेता
१४८ जेता सर्वकाही जिंकणारा
१४९ विश्वयोनिः विश्वाचे उत्पत्तीस्थान
१५० पुनर्वसुः पुन्हा पुन्हा नित्य स्थापन होणारा
१५१ उपेन्द्रः इंद्रापेक्षा श्रेष्ठ
१५२ वामनः वामन अवतारी
१५३ प्रांशुः महाकाय
१५४ अमोघः श्रेष्ठ कृत्य करणारा
१५५ शुचिः अत्यंत शुद्ध आणि पवित्र
१५६ ऊर्जितः नित्य बल आणि ऐश्वर्य युक्त
१५७ अतीन्द्रः इंद्राच्याही पुढे
१५८ संग्रहः प्रलयकाळी सर्वकाही शुभ ज्याच्यात समावतो तो
१५९ सर्गः जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत
१६० धृतात्मा विकाराच्या आधीन न होता आपले मूळरूप कायम ठेवणारा
१६१ नियमः सर्व ब्रह्मांडाचे, शास्त्राचे उचित नियम ज्याच्यात आहेत तो
१६२ यमः प्रलयकाळी सर्वकाही नष्ट करणारा
१६३ वेद्यः जाणून घेण्यास योग्य
१६४ वैद्यः चिकित्सक
१६५ सदायोगी योगी पुरुष
१६६ वीरहा महा-वीर
१६७ माधवः लक्ष्मी-पती
१६८ मधुः मधासारखा उत्तम गोड
१६९ अतीन्द्रियः इंद्रियातीत
१७० महामायः माया त्याच्यापुढे क्षुल्लक आहे
१७१ महोत्साहः उत्स्फूर्त, ज्याच्या प्राप्तीने उत्साह वाढतो
१७२ महाबलः ज्याच्यापेक्षा बलवान कुणीही नाही
१७३ महाबुद्धिः परमज्ञानी
१७४ महावीर्यः महा पराक्रमी
१७५ महाशक्तिः अति बलवान
१७६ महाद्युतिः अति तेजस्वी
१७७ अनिर्देश्यवपुः ज्याचे निश्चित वर्णन करणे अवघड आहे
१७८ श्रीमान् ऐश्वर्ययुक्त
१७९ अमेयात्मा ज्याचे मोजमाप करता येत नाही
१८० महाद्रिधृक् मोठमोठे पर्वत सहज धारण करणारा
१८१ महेष्वासः अजस्र शारङ्ग धनुर्धारी
१८२ महीभर्ता धरणी/भूमातेचा पती
१८३ श्रीनिवासः जेथे शरीलक्ष्मीचा नित्य वास असतो
१८४ सतां गतिः सज्जनांचा मार्गदर्शक, सत्पुरुषांचे अंतिम ध्येय
१८५ अनिरुद्धः ज्याला कुणीही रोखू शकत नाही
१८६ सुरानन्दः देव/सज्जनांना आनंद देणारा
१८७ गोविन्दः गोपालक, गोरक्षक किंवा पृथ्वीचा स्वामी
१८८ गोविदां-पतिः महाज्ञानी पुरुषांचा स्वामी
१८९ मरीचिः सूर्य/तेज/प्रकाश स्वरूप
१९० दमनः विनाशक/अवगुणांचं दमन करणारा
१९१ हंसः राजहंस
१९२ सुपर्णः सुंदर पंख युक्त किंवा गरुड स्वरूप
१९३ भुजगोत्तमः सापातील उत्तम असा तो
१९४ हिरण्यनाभः ब्रह्मांंड
१९५ सुतपाः सर्वोत्तम प्रकारचे तप
१९६ पद्मनाभः नाभीत कमल असलेला
१९७ प्रजापतिः सजीवांचा स्वामी
१९८ अमृत्युः ज्याचा मृत्यू होत नाही
१९९ सर्वदृक् सर्व काही पहाणारा
२०० सिंहः सिंह (सिंहाप्रमाणे पराक्रमी)
२०१ सन्धाता व्यक्ती आणि कर्मफळ यांची सांगड घालून देणारा
२०२ सन्धिमान् परिस्थितीची जाणीव असणारा
२०३ स्थिरः स्थिर, (काया, वाचा, मने)
२०४ अजः सज्जनांना स्वतः होऊन जवळ करणारा, ब्रह्मा
२०५ दुर्मषणः जो कधी पराभूत होऊ शकत नाही. ज्याचे तेज, शक्ती बल इत्यादी सामान्य माणसाला आणि दुर्जनांना सहन होऊ शकत नाही
२०६ शास्ता ज्याचे अनंत ब्रह्मांडावर शासन चालते
२०७ विश्रुतात्मा ज्याचे वर्णन पुन्हा पुन्हा श्रवण करावेसे वाटणारा.
२०८ सुरारिहा देवतांच्या शत्रूंचा नाश करणारा
२०९ गुरूः परमश्रेष्ठ
२१० गुरूतमः गुरूंचा गुरू
२११ धाम सर्व इच्छांचे आणि हेतूंचा आश्रयस्थान
२१२ सत्यः शाश्वत सत्य.
२१३ सत्यपराक्रमः ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही.
२१४ निमिषः ज्याचे डोळे ध्यानात अर्धवट मिटलेले (अर्धोंन्मीलित) आहेत.
२१५ अनिमिषः नेहमी जागरूक असणारा
२१६ स्रग्वी वैजयंतीमाला धारण केलेला
२१७ वाचस्पतिः-उदारधीः बुद्धीचा स्वामी.
२१८ अग्रणीः भक्तांचे योग्य नेतृत्व करणारा
२१९ ग्रामणीः प्रमुख नेतृत्व
२२० श्रीमान् तेज-ऐश्वर्य इत्यादींनी युक्त
२२१ न्यायः न्यायस्वरूप
२२२ नेता भक्तांना दिशा दाखवणारा, नेतृत्व करणारा
२२३ समीरणः सर्वांना प्रेरणा देणारा. वायु रूपाने भक्तांत वावरणारा.
२२४ सहस्रमूर्धा हजारो डोकी असणारा
२२५ विश्वात्मा ब्रम्हांडाचा आत्मा
२२६ सहस्राक्षः हजारो डोळे असणारा
२२७ सहस्रपात् हजारो पावले असणारा
२२८ आवर्तनः चारी युगांचे क्रमशः आवर्तन करून घेणारा
२२९ निवृत्तात्मा बंधन-मुक्त
२३० संवृतः मायेचे आवरण असलेला
२३० संप्रमर्दनः सर्वांचे मर्दन करणारा
२३२ अहः संवर्तकः (सूर्यरूपाने) सर्वांना दिवसाची प्रेरणा, बळ देणारा
२३३ वह्निः अग्नी
२३४ अनिलः वारा
२३५ धरणीधरः पृथ्वीला धारण करणारा
२३६ सुप्रसादः उत्तम प्रसाद (कर्मफळ) देणारा
२३७ प्रसन्नात्मा नित्य प्रसन्न असणारा
२३८ विश्वधृक् विश्वाचे धारण करणारा
२३९ विश्वभुक् विश्वाचे पालन करणारा
२४० विभुः अनेक रूपे धारण केलेला
२४१ सत्कर्ता सत्कर्म करणारा. सज्जनांच्या कडून सत्कर्म करून घेणारा
२४२ सत्कृतः सदैव पूजनीय. सज्जन ज्याचे पूजन नियमित पूजन करतात
२४३ साधुः उत्तम, साधू वृत्तीचा
२४४ जह्नुः दुर्जनांना दूर सारून सज्जनांना उत्तम पदास नेणारा
२४५ नारायणः जल ज्याचे निवासस्थान आहे. प्रलयकाळी सर्वांना सामावून घेणारा
२४६ नरः उत्तम पुरुषाचा अवतार धारण करणारा
२४७ असंख्येयः ज्याला जाणून घेण्यासाठी संख्याबळसुद्धा अपुरे आहे
२४८ अप्रमेयात्मा ज्याला जाणून घेण्यासाठी सर्व प्रमेयसुद्धा अपुरे आहे
२४९ विशिष्टः विशेष स्थान, महती असणारा
२५० शिष्टकृत् शासन (नियम) निर्माता.
२५१ शुचिः शुद्धरूप
२५२ सिद्धार्थः जो सर्वार्थाने पूर्णसिद्ध आहे
२५३ सिद्धसंकल्पः योग्य (उच्च-श्रेष्ठ) संकल्प असणारा
२५४ सिद्धिदः सर्वकाही उत्तर असे देणारा
२५५ सिद्धिसाधनः सर्व सिद्धीचे साधन असलेला
२५६ वृषाही सर्वकृतींंचे नियमन करणारा
२५७ वृषभः आपल्या भक्तांवर उत्तम गोष्टींचा वर्षाव करणारा
२५८ विष्णूः सर्वव्यापी
२५९ वृषपर्वा आपल्या भक्तांना उच्च पदावर नेण्यासाठी शिडीसारखे साहाय्य करणारा.
२६० वृषोदरः गर्भस्थानी धर्म धारण करणारा
२६१ वर्धनः वाढणारा, वाढविणारा
२६२ वर्धमानः कोणत्याही दिशेने वर्धिष्णु होणारा
२६३ विविक्तः विभक्त
२६४ श्रुतिसागरः ज्ञानाचा सागर
२६५ सुभुजः सुंदर भुजा असणारा
२६६ दुर्धरः ज्याला प्राप्त करणे/जाणून घेणे केवळ अशक्य आहे असा तो
२६७ वाग्मी योग्य आणि उत्तम बोलणारा
२६८ महेन्द्रः जो इंद्राचाही देव आहे
२६९ वसुदः सर्व प्रकारचे धन देणारा
२७० वसुः उत्तम संपत्ती (ऐश्वर्य युक्त)
२७१ नैकरूपः ज्याची अनंत रूपे आहेत असा तो
२७२ बृहद्रूपः प्रचंड आणि विशालकाय रूप असलेला
२७३ शिपिविष्टः शिपी म्हणजे किरण; थोडक्यात तेजस्वी किरणांनी युक्त असा तो
२७४ प्रकाशनः तेजस्वी प्रकाशमान. सर्वांना प्रकाश देणारा
२७५ ओजस्तेजोद्युतिधरः ओज, तेज आणि द्युती यांना धारण करणारा
२७६ प्रकाशात्मा स्वयम तेजस्वी
२७७ प्रतापनः तापदायक (सूर्यासारखा तप्त)
२७८ ऋद्धः समृद्ध असलेला
२७९ स्पष्टाक्षरः ओंकार रूपाने युक्त असलेला
२८० मन्त्रः जो स्वतः एक मंत्र आहे. (किंवा मंत्र आणि विष्णू हे अभिन्न आहेत.)
२८१ चन्द्रांशुः चांद्रकिरणांसारखा शीतल, आल्हाददायक आणि औषधीयुक्त
२८२ भास्करद्युतिः सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी
२८३ अमृतांशोद्भवः अमृतरुपी प्रकाश असलेला चंद्र ज्याच्या पासून निर्माण झाला असा तो
२८४ भानुः सूर्याप्रमाणे तेजस्वी प्रकाश देणारा
२८५ शशबिन्दुः चंद्रावर असलेला डाग म्हणजे ससा असे मानून, असा तो चंद्रासारखा
२८६ सुरेश्वरः देवांचाही देव
२८७ औषधम् जो औषधी सम आहे, किंवा औषधांनी युक्त आहे असा तो.
२८८ जगतः सेतुः संसाररूपी सागर ओलांडण्यासाठी लागणारा सेतू. किंवा संपूर्ण जग ज्याने एकत्र बांधून ठेवले आहे असा तो
२८९ सत्यधर्मपराक्रमः सत्य, धर्म आणि पराक्रम ज्याच्यात सामावले आहेत असा तो
२९० भूतभव्यभवन्नाथः भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा स्वामी
२९१ पवनः वायुरूपाने जगात सर्वत्र वावरणारा असा तो
२९२ पावनः गती देणारा. शुद्ध करणारा
२९३ अनलः अग्निरूप असलेला
२९४ कामहा सर्व काम (इच्छांंचे) दमण करणारा
२९५ कामकृत् सर्व इच्छांची पूर्तता करणारा
२९६ कान्तः तेजस्वी कांती असलेला
२९७ कामः सज्जनांनी ज्याची कामना करावी असा तो
२९८ कामप्रदः इच्छित गोष्टींची पूर्तता करणारा
२९९ प्रभुः परमेश्वर
३०० युगादिकृत् युगकर्ता
३०१ युगावर्तः The law behind time
३०२ नैकमायः ज्याची रूपे अनंत आहेत असा
३०३ महाशनः जो सर्व गिळंकृत करतो असा
३०४ अदृश्यः अदृश्य( डोळ्यांना सहज न दिसणारा)
३०५ व्यक्तरूपः योग्यांना दिसू शकेल असा
३०६ सहस्रजित् ज्याने हजारोंना जिंकले आहे असा
३०७ अनन्तजित् सदैव जिंकणारा
३०८ इष्टः वैदिक यज्ञापासून उत्पन्न झालेला
३०९ विशिष्टः एकमेवाद्वितीय
३१० शिष्टेष्टः अतिशय आपलासा वाटणारा
३११ शिखंडी श्रीकृष्णाच्या रूपात त्याच्या शिरपेचात असलेल्या मोरपिसांनी अवतरलेला
३१२ नहुषः सर्व प्राणिमात्रांना आपल्या मायेने बांधणारा
३१३ वृषः धर्मरूप असणारा
३१४ क्रोधहा ज्याने राग नाहीसा केला आहे असा
३१५ क्रोधकृत्कर्ता क्रोधी माणसाचा नाश करणारा. क्रोधाचा नाश करणारा किंवा योग्यवेळी क्रोध करणारा
३१६ विश्वबाहुः आपल्या हातांनी विश्व व्यापणारा
३१७ महीधरः पृथ्वीला धारण केलेला
३१८ अच्युतः कधीही न ढळणारा
३१९ प्रथितः जो सर्वांना माहीत आहे. जो सर्वत्र प्रसिद्ध आहे
३२० प्राणः सर्व प्राणिमात्रांचा प्राण असलेला
३२१ प्राणदः प्राण ( जीवन) देणारा
३२२ वासवानुजः इंद्रबंधु
३२३ अपां-निधिः जलाची समृद्धी असलेला
३२४ अधिष्ठानम् सर्वांच्या मुळाशी ज्याचे स्थान आहे
३२५ अप्रमत्तः कधीही आणि कुणावरही अन्याय न करणारा
३२६ प्रतिष्ठितः स्वस्थानी पूर्णपणे स्थिर असलेला
३२७ स्कन्दः कार्तिकस्वामी. अमृतरूपाने वाहणारा
३२८ स्कन्दधरः धर्ममार्गाचे धारण करणारा
३२९ धूर्यः संपूर्ण सजीवसृष्टीची धुरा वाहणारा
३३० वरदः उत्तम वरदान देणारा
३३१ वायुवाहनः सात विशिष्ट क्षेत्रात सात प्रकारचे वायू वाहतात; त्या वायूंचे वहन करणारा
३३२ वासुदेवः वसुदेवपुत्र. स्वशक्तीने सर्व जीवांचे वसन करणारा
३३३ बृहद्भानुः अफाट तेज असलेला. भानू म्हणजे सूर्य,जो सूर्यमालेत सर्वात बलवान आहे; त्या सूर्यापेक्षाही बलवान असलेला
३३४ आदिदेवः मूळ परमेश्वर. सृष्टीच्या पूर्वीपासूनचा मुख्य परमेश्वर
३३५ पुरन्दरः शत्रूंची महानगरे नष्ट करणारा. मनबुद्धितील दोष त्याप्रमाणे नष्ट करणारा
३३६ अशोकः ज्याला कोणत्याही प्रकारचा शोक-दुःख नाही असा तो
३३७ तारणः संसार सागरातून तारून नेणारा
३३८ तारः सर्वप्राणिमात्रांचा तारक
३३९ शूरः महापराक्रमी. शूर नावाचा जो पराक्रमी श्रीकृष्णाचा पूर्वज राजा होता, त्याचेच रूप
३४० शौरिः महापराक्रमी शूर नावाचा राजाचा वंशज
३४१ जनेश्वरः समस्त जीवांचा ईश्वर
३४२ अनुकूलः सर्वांसाठी योग्य असलेला
३४३ शतावर्तः शेकडो (अनंत) अवतार धारण करणारा
३४४ पद्मी कमळ धारण करणारा
३४५ पद्मनिभेक्षणः कमळासारखे डोळे असलेला
३४६ पद्मनाभः ज्याच्या नाभीतून कमळ उमलले असा तो
३४७ अरविन्दाक्षः कमळाप्रमाणे डोळे असलेला
३४८ पद्मगर्भः कमळरुपी हृदयात ध्यान करण्यायोग्य
३४९ शरीरभृत् विविध शरीर धारण करणारा/ज्याचा सर्वांच्या शरीरात निवास आहे असा तो
३५० महर्द्धिः महाविभूती असलेला
३५१ ऋद्धः ज्याने स्वतःला ब्रह्मांडा प्रमाणे विस्तारित केले असा तो
३५२ वृद्धात्मा अति प्राचीन
३५३ महाक्षः विशाल नेत्र असलेला
३५४ गरुडध्वजः गरुड चिन्हांकित ध्वज असलेला
३५५ अतुलः अतुल म्हणजे ज्याची तुलना होऊ शकत नाही असा
३५६ शरभः सर्वांच्या शरीरात विराजमान असलेला असा तो
३५७ भीमः महा बलढ्या
३५८ समयज्ञः सर्वांना समभावाने जाणणारा/उत्पत्ती स्थिती आणि लय यांना जाणणारा
३५९ हविर्हरिः यज्ञातील हविर्द्रव्य ग्रहण करणारा
३६० सर्वलक्षणलक्षण्यः सर्व प्रकारचे उत्तम लक्षण धारण केलेला
३६१ लक्ष्मीवान् लक्ष्मीयुक्त असा तो
३६२ समितिञ्जयः युद्धात नेहमी विजय प्राप्त करणारा
३६३ विक्षरः ज्याचा नाश होऊ शकत नाही असा तो
३६४ रोहितः ज्याने मत्स्य अवतार धारण केला होता असा तो
३६५ मार्गः सत्याचा मार्ग असलेला
३६६ हेतुः जीवनाचा अंतिम हेतू
३६७ दामोदरः ज्याच्या पोटाला एक विशिष्ट दोर आहे असा तो
३६८ सहः सर्वकाही सहन करणारा
३६९ महीधरः पृथ्वी धारण करणारा
३७० महाभागः यज्ञातील सर्वात मोठा भाग घेणारा
३७१ वेगवान् अतिशय वेग असलेला
३७२ अमिताशनः सर्व काही पचवणारा
३७३ उद्भवः जगाच्या उत्पत्तीचे मूळ
३७४ क्षोभणः क्षोभ/आंदोलन करणारा
३७५ देवः परमेश्वर
३७६ श्रीगर्भः ज्याच्या गर्भात श्री म्हणजे वैभव आहे असा तो
३७७ परमेश्वरः देवांचा ही देव ३७८ करणम् संसाराच्या उत्पत्तीचे साधन
३७९ कारणम् संसाराच्या उत्पत्तीचे कारण
३८० कर्ता सर्व काही निर्माण करणारा
३८१ विकर्ता निरनिराळी ब्रह्मांडे निर्माण करणारा
३८२ गहनः समजण्यास अतिशय गहन (क्लिष्ट) असणारा
३८३ गुहः योगमायेचा पडदा टाकणारा/ह्रदयस्थ, ह्रदयात राहणारा
३८४ व्यवसायः ज्ञानमात्र स्वरूप
३८५ व्यवस्थानः संपूर्ण विश्वाची व्यवस्था राखणारा
३८६ संस्थानः प्रलयकाळी सर्वांना सामावून घेणारा
३८७ स्थानदः प्रत्येकाला योग्य असे स्थान देणारा
३८८ ध्रुवः अढळपद असलेला
३८९ परर्धिः श्रेष्ठ असे प्रकटस्वरूप असलेला
३९० परमस्पष्टः श्रेष्ठ वैभव आणि द्न्यान असलेला
३९१ तुष्टः भक्तांच्या कोणत्याही सेवेने सहज प्रसन्न होणारा
३९२ पुष्टः जो एकदम परिपूर्ण/तृप्त आहे असा तो
३९३ शुभेक्षणः शुभस्वरूप असलेला/केवळ दर्शनाने पुनीत करणारा
३९४ रामः ज्याच्यास्वरूपात सर्वजण रममाण होतात असा तो
३९५ विरामः ज्याच्या स्वरूपात सर्वजण विरून जाऊ इच्छितात असा तो
३९६ विरजः विषयसेवनाची आवड नसलेला/सर्व मोह विरहित
३९७ मार्गः योग्य ती दिशा आहे असा तो
३९८ नेयः योग्य मार्गदर्शन करणारा
३९९ नयः सर्वांचे नेतृत्व करणारा
४०० अनयः ज्याच्या पुढे कोणीही नाही असा तो
४०१ वीरः The valiant
४०२ शक्तिमतां श्रेष्ठः The best among the powerful
४०३ धर्मः The law of being
४०४ धर्मविदुत्तमः The highest among men of realisation
४०५ वैकुण्ठः Lord of supreme abode, Vaikuntha
४०६ पुरुषः One who dwells in all bodies
४०७ प्राणः Life
४०८ प्राणदः Giver of life
४०९ प्रणवः He who is praised by the gods
४१० पृथुः The expanded
४११ हिरण्यगर्भः The creator
४१२ शत्रुघ्नः The destroyer of enemies
४१३ व्याप्तः The pervader
४१४ वायुः The air
४१५ अधोक्षजः One whose vitality never flows downwards
४१६ ऋतुः The seasons
४१७ सुदर्शनः He whose meeting is auspicious
४१८ कालः He who judges and punishes beings
४१९ परमेष्ठी One who is readily available for experience within the heart
४२० परिग्रहः The receiver
४२१ उग्रः The terrible
४२२ संवत्सरः The year
४२३ दक्षः The smart
४२४ विश्रामः The resting place
४२५ विश्वदक्षिणः The most skilful and efficient
४२६ विस्तारः The extension
४२७ स्थावरस्स्थाणुः The firm and motionless
४२८ प्रमाणम् The proof
४२९ बीजमव्ययम् The Immutable Seed
४३० अर्थः He who is worshiped by all
४३१ अनर्थः One to whom there is nothing yet to be fulfilled
४३२ महाकोशः He who has got around him great sheaths
४३३ महाभोगः He who is of the nature of enjoyment
४३४ महाधनः He who is supremely rich
४३५ अनिर्विण्णः He who has no discontent
४३६ स्थविष्ठः One who is supremely huge
४३७ अभूः One who has no birth
४३८ धर्मयूपः The post to which all dharma is tied
४३९ महामखः The great sacrificer
४४० नक्षत्रनेमिः The nave of the stars
४४१ नक्षत्री The Lord of the stars (the moon)
४४२ क्षमः He who is supremely efficient in all undertakings
४४३ क्षामः He who ever remains without any scarcity
४४४ समीहनः One whose desires are auspicious
४४५ यज्ञः One who is of the nature of yajna
४४६ इज्यः He who is fit to be invoked through yajna
४४७ महेज्यः One who is to be most worshiped
४४८ क्रतुः The animal-sacrifice
४४९ सत्रम् Protector of the good
४५० सतांगतीः Refuge of the good
४५१ सर्वदर्शी All-knower
४५२ विमुक्तात्मा The ever-liberated self
४५३ सर्वज्ञः Omniscient
४५४ ज्ञानमुत्तमम् The Supreme Knowledge
४५५ सुव्रतः He who ever-performing the pure vow
४५६ सुमुखः One who has a charming face
४५७ सूक्ष्मः The subtlest
४५८ सुघोषः Of auspicious sound
४५९ सुखदः Giver of happiness
४६० सुहृत् Friend of all creatures
४६१ मनोहरः The stealer of the mind
४६२ जितक्रोधः One who has conquered anger
४६३ वीरबाहुः Having mighty arms
४६४ विदारणः One who splits asunder
४६५ स्वापनः One who puts people to sleep
४६६ स्ववशः He who has everything under His control
४६७ व्यापी All-pervading
४६८ नैकात्मा Many souled
४६९ नैककर्मकृत् One who does many actions
४७० वत्सरः The abode
४७१ वत्सलः The supremely affectionate
४७२ वत्सी The father
४७३ रत्नगर्भः The jewel-wombed
४७४ धनेश्वरः The Lord of wealth
४७५ धर्मगुब् One who protects dharma
४७६ धर्मकृत् One who acts according to dharma
४७७ धर्मी The supporter of dharma
४७८ सत् existence
४७८ असत् illusion
४८० क्षरम् He who appears to perish
४८१ अक्षरम् Imperishable
४८२ अविज्ञाता The non-knower (The knower being the conditioned soul within the body)
४८३ सहस्रांशुः The thousand-rayed
४८४ विधाता All supporter
४८५ कृतलक्षणः One who is famous for His qualities
४८६ गभस्तिनेमिः The hub of the universal wheel
४८७ सत्त्वस्थः Situated in sattva
४८८ सिंहः The lion
४८९ भूतमहेश्वरः The great lord of beings
४९० आदिदेवः The first deity
४९१ महादेवः The great deity
४९२ देवेशः The Lord of all devas
४९३ देवभृद्गुरूः Advisor of Indra
४९४ उत्तरः He who lifts us from the ocean of samsara
४९५ गोपतिः The shepherd
४९६ गोप्ता The protector
४९७ ज्ञानगम्यः One who is experienced through pure knowledge
४९८ पुरातनः He who was even before time
४९९ शरीरभूतभृत् One who nourishes the nature from which the bodies came
५०० भोक्ता The enjoyer
५०१ कपीन्द्रः Lord of the monkeys (Rama)
५०२ भूरिदक्षिणः He who gives away large gifts
५०३ सोमपः One who takes Soma in the yajnas
५०४ अमृतपः One who drinks the nectar
५०५ सोमः One who as the moon nourishes plants
५०६ पुरुजित् One who has conquered numerous enemies
५०७ पुरुसत्तमः The greatest of the great
५०८ विनयः He who humiliates those who are unrighteous
५०९ जयः The victorious
५१० सत्यसन्धः Of truthful resolution
५११ दाशार्हः One who was born in the Dasarha race
५१२ सात्त्वतां पतिः The Lord of the Satvatas
५१३ जीवः One who functions as the ksetrajna
५१४ विनयितासाक्षी The witness of modesty
५१५ मुकुन्दः The giver of liberation
५१६ अमितविक्रमः Of immeasurable prowess
५१७ अम्भोनिधिः The substratum of the four types of beings
५१८ अनन्तात्मा The infinite self
५१९ महोदधिशयः One who rests on the great ocean
५२० अन्तकः The death
५२१ अजः Unborn
५२२ महार्हः One who deserves the highest worship
५२३ स्वाभाव्यः Ever rooted in the nature of His own self
५२४ जितामित्रः One who has conquered all enemies
५२५ प्रमोदनः Ever-blissful
५२६ आनन्दः A mass of pure bliss
५२७ नन्दनः One who makes others blissful
५२८ नन्दः Free from all worldly pleasures
५२९ सत्यधर्मा One who has in Himself all true dharmas
५३० त्रिविक्रमः One who took three steps
५३१ महर्षिः कपिलाचार्यः He who incarnated as Kapila, the great sage
५३२ कृतज्ञः The knower of the creation
५३३ मेदिनीपतिः The Lord of the earth
५३४ त्रिपदः One who has taken three steps
५३५ त्रिदशाध्यक्षः The Lord of the three states of consciousness
५३६ महाशृंगः Great-horned (Matsya)
५३७ कृतान्तकृत् Destroyer of the creation
५३८ महावराहः The great boar
५३९ गोविन्दः One who is known through Vedanta
५४० सुषेणः He who has a charming army
५४१ कनकांगदी Wearer of bright-as-gold armlets
५४२ गुह्यः The mysterious
५४३ गभीरः The unfathomable
५४४ गहनः Impenetrable
५४५ गुप्तः The well-concealed
५४६ चक्रगदाधरः Bearer of the disc and mace
५४७ वेधाः Creator of the universe
५४८ स्वांगः One with well-proportioned limbs
५४९ अजितः Vanquished by none
५५० कृष्णः Dark-complexioned
५५१ दृढः The firm
५५२ संकर्षणोऽच्युतः He who absorbs the whole creation into His nature and never falls away from that nature
५५३ वरुणः One who sets on the horizon (Sun)
५५४ वारुणः The son of Varuna (Vasistha or Agastya)
५५५ वृक्षः The tree
५५६ पुष्कराक्षः Lotus eyed
५५७ महामनः Great-minded
५५८ भगवान् One who possesses six opulences
५५९ भगहा One who destroys the six opulences during pralaya
५६० आनन्दी One who gives delight
५६१ वनमाली One who wears a garland of forest flowers
५६२ हलायुधः One who has a plough as His weapon
५६३ आदित्यः Son of Aditi
५६४ ज्योतिरादित्यः The resplendence of the sun
५६५ सहिष्णुः One who calmly endures duality
५६६ गतिसत्तमः The ultimate refuge for all devotees
५६७ सुधन्वा One who has Shaarnga
५६८ खण्डपरशु: One who holds an axe
५६९ दारुणः Merciless towards the unrighteous
५७० द्रविणप्रदः One who lavishly gives wealth
५७१ दिवःस्पृक् Sky-reaching
५७२ सर्वदृग्व्यासः One who creates many men of wisdom
५७३ वाचस्पतिरयोनिजः One who is the master of all vidyas and who is unborn through a womb
५७४ त्रिसामा One who is glorified by Devas, Vratas and Saamans
५७५ सामगः The singer of the sama songs
५७६ साम The Sama Veda
५७७ निर्वाणम् All-bliss
५७८ भेषजम् Medicine
५७९ भृषक् Physician
५८० संन्यासकृत् Institutor of sannyasa
५८१ समः Calm
५८२ शान्तः Peaceful within
५८३ निष्ठा Abode of all beings
५८४ शान्तिः One whose very nature is peace
५८५ परायणम् The way to liberation
५८६ शुभांगः One who has the most beautiful form
५८७ शान्तिदः Giver of peace
५८८ स्रष्टा Creator of all beings
५८९ कुमुदः He who delights in the earth
५९० कुवलेशयः He who reclines in the waters
५९१ गोहितः One who does welfare for cows
५९२ गोपतिः Husband of the earth
५९३ गोप्ता Protector of the universe
५९४ वृषभाक्षः One whose eyes rain fulfilment of desires
५९५ वृषप्रियः One who delights in dharma
६९६ अनिवर्ती One who never retreats
५९७ निवृतात्मा One who is fully restrained from all sense indulgences
५९८ संक्षेप्ता The involver
५९९ क्षेमकृत् Doer of good
६०० शिवः Auspiciousness
६०१ श्रीवत्सवत्साः One who has sreevatsa on His chest
६०२ श्रीवासः Abode of Sree
६०३ श्रीपतिः Lord of Laksmi
६०४ श्रीमतां वरः The best among glorious
६०५ श्रीदः Giver of opulence
६०६ श्रीशः The Lord of Sree
६०७ श्रीनिवासः One who dwells in the good people
६०८ श्रीनिधिः The treasure of Sree
६०९ श्रीविभावनः Distributor of Sree
६१० श्रीधरः Holder of Sree
६११ श्रीकरः One who gives Sree
६१२ श्रेयः Liberation
६१३ श्रीमान् Possessor of Sree
६१४ लोकत्रयाश्रयः Shelter of the three worlds
६१५ स्वक्षः Beautiful-eyed
६१६ स्वङ्गः Beautiful-limbed
६१७ शतानन्दः Of infinite varieties and joys
६१८ नन्दिः Infinite bliss
६१९ ज्योतिर्गणेश्वरः Lord of the luminaries in the cosmos
६२० विजितात्मा One who has conquered the sense organs
६२१ विधेयात्मा One who is ever available for the devotees to command in love
६२२ सत्कीर्तिः One of pure fame
६२३ छिन्नसंशयः One whose doubts are ever at rest
६२४ उदीर्णः The great transcendent
६२५ सर्वतश्चक्षुः One who has eyes everywhere
६२६ अनीशः One who has none to Lord over Him
६२७ शाश्वतः-स्थिरः One who is eternal and stable
६२८ भूशयः One who rested on the ocean shore (Rama)
६२९ भूषणः One who adorns the world
६३० भूतिः One who is pure existence
६३१ विशोकः Sorrowless
६३२ शोकनाशनः Destroyer of sorrows
६३३ अर्चिष्मान् The effulgent
६३४ अर्चितः One who is constantly worshipped by His devotees
६३५ कुम्भः The pot within whom everything is contained
६३६ विशुद्धात्मा One who has the purest soul
६३७ विशोधनः The great purifier
६३८ अनिरुद्धः He who is invincible by any enemy
६३९ अप्रतिरथः One who has no enemies to threaten Him
६४० प्रद्युम्नः Very rich
६४१ अमितविक्रमः Of immeasurable prowess
६४२ कालनेमीनिहा Slayer of Kalanemi
६४३ वीरः The heroic victor
६४४ शौरी One who always has invincible prowess
६४५ शूरजनेश्वरः Lord of the valiant
६४६ त्रिलोकात्मा The self of the three worlds
६४७ त्रिलोकेशः The Lord of the three worlds
६४८ केशवः One whose rays illumine the cosmos
६४९ केशिहा Killer of Kesi
६५० हरिः The creator
६५१ कामदेवः The beloved Lord
६५२ कामपालः The fulfiller of desires
६५३ कामी One who has fulfilled all His desires
६५४ कान्तः Of enchanting form
६५५ कृतागमः The author of the agama scriptures
६५६ अनिर्देश्यवपुः Of Indescribable form
६५७ विष्णूः All-pervading
६५८ वीरः The courageous
६५९ अनन्तः Endless
६६० धनञ्जयः One who gained wealth through conquest
६६१ ब्रह्मण्यः Protector of Brahman (anything related to Narayana)
६६२ ब्रह्मकृत् One who acts in Brahman
६६३ ब्रह्मा Creator
६६४ ब्रहम Biggest
६६५ ब्रह्मविवर्धनः One who increases the Brahman
६६६ ब्रह्मविद् One who knows Brahman
६६७ ब्राह्मणः One who has realised Brahman
६६८ ब्रह्मी One who is with Brahma
६६९ ब्रह्मज्ञः One who knows the nature of Brahman
६७० ब्राह्मणप्रियः Dear to the brahmanas
६७१ महाकर्मः Of great step
६७२ महाकर्मा One who performs great deeds
६७३ महातेजा One of great resplendence
६७४ महोरगः The great serpent
६७५ महाक्रतुः The great sacrifice
६७६ महायज्वा One who performed great yajnas
६७७ महायज्ञः The great yajna
६७८ महाहविः The great offering
६७९ स्तव्यः One who is the object of all praise
६८० स्तवप्रियः One who is invoked through prayer
६८१ स्तोत्रम् The hymn
६८२ स्तुतिः The act of praise
६८३ स्तोता One who adores or praises
६८४ रणप्रियः Lover of battles
६८५ पूर्णः The complete
६८६ पूरयिता The fulfiller
६८७ पुण्यः The truly holy
६८८ पुण्यकीर्तिः Of Holy fame
६८९ अनामयः One who has no diseases
६९० मनोजवः Swift as the mind
६९१ तीर्थकरः The teacher of the tirthas
६९२ वसुरेताः He whose essence is golden
६९३ वसुप्रदः The free-giver of wealth
६९४ वसुप्रदः The giver of salvation, the greatest wealth
६९५ वासुदेवः The son of Vasudeva
६९६ वसुः The refuge for all
६९७ वसुमना One who is attentive to everything
६९८ हविः The oblation
६९९ सद्गतिः The goal of good people
७०० सत्कृतिः One who is full of Good actions
७०१ सत्ता One without a second
७०२ सद्भूतिः One who has rich glories
७०३ सत्परायणः The Supreme goal for the good
७०४ शूरसेनः One who has heroic and valiant armies
७०५ यदुश्रेष्ठः The best among the Yadava clan
७०६ सन्निवासः The abode of the good
७०७ सुयामुनः One who attended by the people dwelling on the banks of Yamuna
७०८ भूतावासः The dwelling place of the elements
७०९ वासुदेवः One who envelops the world with Maya
७१० सर्वासुनिलयः The abode of all life energies
७११ अनलः One of unlimited wealth, power and glory
७१२ दर्पहा The destroyer of pride in evil-minded people
७१३ दर्पदः One who creates pride, or an urge to be the best, among the righteous
७१४ दृप्तः One who is drunk with Infinite bliss
७१५ दुर्धरः The object of contemplation
७१६ अथापराजितः The unvanquished
७१७ विश्वमूर्तिः Of the form of the entire Universe
७१८ महामूर्तिः The great form
७१९ दीप्तमूर्तिः Of resplendent form
७२० अमूर्तिमान् Having no form
७२१ अनेकमूर्तिः Multi-formed
७२२ अव्यक्तः Unmanifeset
७२३ शतमूर्तिः Of many forms
७२४ शताननः Many-faced
७२५ एकः The one
७२६ नैकः The many
७२७ सवः The nature of the sacrifice
७२८ कः One who is of the nature of bliss
७२९ किम् What (the one to be inquired into)
७३० यत् Which
७३१ तत् That
७३२ पदमनुत्तमम् The unequalled state of perfection
७३३ लोकबन्धुः Friend of the world
७३४ लोकनाथः Lord of the world
७३५ माधवः Born in the family of Madhu
७३६ भक्तवत्सलः One who loves His devotees
७३७ सुवर्णवर्णः Golden-coloured
७३८ हेमांगः One who has limbs of gold
७३९ वरांगः With beautiful limbs
७४० चन्दनांगदी One who has attractive armlets
७४१ वीरहा Destroyer of valiant heroes
७४२ विषमः Unequalled
७४३ शून्यः The void
७४४ घृताशी One who has no need for good wishes
७४५ अचलः Non-moving
७४६ चलः Moving
७४७ अमानी Without false vanity
७४८ मानदः One who causes, by His maya, false identification with the body
७४८ मान्यः One who is to be honoured
७५० लोकस्वामी Lord of the universe
७५१ त्रिलोकधृक् One who is the support of all the three worlds
७५२ सुमेधा One who has pure intelligence
७५३ मेधजः Born out of sacrifices
७५४ धन्यः Fortunate
७५५ सत्यमेधः One whose intelligence never fails
७५६ धराधरः The sole support of the earth
७५७ तेजोवृषः One who showers radiance
७५८ द्युतिधरः One who bears an effulgent form
७५९ सर्वशस्त्रभृतां वरः The best among those who wield weapons
७६० प्रग्रहः Receiver of worship
७६१ निग्रहः The killer
७६२ व्यग्रः One who is ever engaged in fulfilling the devotee's desires
७६३ नैकशृंगः One who has many horns
७६४ गदाग्रजः One who is invoked through mantra
७६५ चतुर्मूर्तिः Four-formed
७६६ चतुर्बाहुः Four-handed
७६७ चतुर्व्यूहः One who expresses Himself as the dynamic centre in the four vyoohas
७६८ चतुर्गतिः The ultimate goal of all four varnas and asramas
७६९ चतुरात्मा Clear-minded
७७० चतुर्भावः The source of the four
७७१ चतुर्वेदविद् Knower of all four vedas
७७२ एकपात् One-footed (BG 10.42)
७७३ समावर्तः The efficient turner
७७४ निवृत्तात्मा One whose mind is turned away from sense indulgence
७७५ दुर्जयः The invincible
७७६ दुरतिक्रमः One who is difficult to be disobeyed
७७७ दुर्लभः One who can be obtained with great efforts
७७८ दुर्गमः One who is realised with great effort
७७९ दुर्गः Not easy to storm into
७८० दुरावासः Not easy to lodge
७८१ दुरारिहा Slayer of the asuras
७८२ शुभांगः One with enchanting limbs
७८३ लोकसारंगः One who understands the universe
७८४ सुतन्तुः Beautifully expanded
७८५ तन्तुवर्धनः One who sustains the continuity of the drive for the family
७८६ इन्द्रकर्मा One who always performs gloriously auspicious actions
७८७ महाकर्मा One who accomplishes great acts
७८८ कृतकर्मा One who has fulfilled his acts
७८९ कृतागमः Author of the Vedas
७९० उद्भवः The ultimate source
७९१ सुन्दरः Of unrivalled beauty
७९२ सुन्दः Of great mercy
७९३ रत्ननाभः Of beautiful navel
७९४ सुलोचनः One who has the most enchanting eyes
७९५ अर्कः One who is in the form of the sun
७९६ वाजसनः The giver of food
७९७ शृंगी The horned one
७९८ जयन्तः The conqueror of all enemies
७९९ सर्वविज्जयी One who is at once omniscient and victorious
८०० सुवर्णबिन्दुः With limbs radiant like gold
८०१ अक्षोभ्यः One who is ever unruffled
८०२ सर्ववागीश्वरेश्वरः Lord of the Lord of speech
८०३ महाहृदः One who is like a great refreshing swimming pool
८०४ महागर्तः The great chasm
८०५ महाभूतः The great being
८०६ महानिधिः The great abode
८०७ कुमुदः One who gladdens the earth
८०८ कुन्दरः The one who lifted the earth
८०९ कुन्दः One who is as attractive as Kunda flowers
८१० पर्जन्यः He who is similar to rain-bearing clouds
८११ पावनः One who ever purifies
८१२ अनिलः One who never slips
८१३ अमृतांशः One whose desires are never fruitless
८१४ अमृतवपुः He whose form is immortal
८१५ सर्वज्ञः Omniscient
८१६ सर्वतोमुखः One who has His face turned everywhere
८१७ सुलभः One who is readily available
८१८ सुव्रतः One who has taken the most auspicious forms
८१९ सिद्धः One who is perfection
८२० शत्रुजित् One who is ever victorious over His hosts of enemies
८२१ शत्रुतापनः The scorcher of enemies
८२२ न्यग्रोधः The one who veils Himself with Maya
८२३ उदुम्बरः Nourishment of all living creatures
८२४ Tree of life
८२५ चाणूरान्ध्रनिषूदनः The slayer of Canura
८२६ सहस्रार्चिः He who has thousands of rays
८२७ सप्तजिह्वः He who expresses himself as the seven tongues of fire (Types of agni)
८२८ सप्तैधाः The seven effulgences in the flames
८२९ सप्तवाहनः One who has a vehicle of seven horses (sun)
८३० अमूर्तिः Formless
८३१ अनघः Sinless
८३२ अचिन्त्यः Inconceivable
८३३ भयकृत् Giver of fear
८३४ भयनाशनः Destroyer of fear
८३५ अणुः The subtlest
८३६ बृहत् The greatest
८३७ कृशः Delicate, lean
८३८ स्थूलः One who is the fattest
८३९ गुणभृत् One who supports
८४० निर्गुणः Without any properties
८४१ महान् The mighty
८४२ अधृतः Without support
८४३ स्वधृतः Self-supported
८४४ स्वास्यः One who has an effulgent face
८४५ प्राग्वंशः One who has the most ancient ancestry
८४६ वंशवर्धनः He who multiplies His family of descendants
८४७ भारभृत् One who carries the load of the universe
८४८ कथितः One who is glorified in all scriptures
८४९ योगी One who can be realised through yoga
८५० योगीशः The king of yogis
८५१ सर्वकामदः One who fulfils all desires of true devotees
८५२ आश्रमः Haven
८५३ श्रमणः One who persecutes the worldly people
८५४ क्षामः One who destroys everything
८५५ सुपर्णः The golden leaf (Vedas) BG 15.1
८५६ वायुवाहनः The mover of the winds
८५७ धनुर्धरः The wielder of the bow
८५७ धनुर्वेदः One who declared the science of archery
८५९ दण्डः One who punishes the wicked
८६० दमयिता The controller
८६१ दमः Beautitude in the self
८६२ अपराजितः One who cannot be defeated
८६३ सर्वसहः One who carries the entire Universe
८६४ अनियन्ता One who has no controller
८६५ नियमः One who is not under anyone's laws
८६६ अयमः One who knows no death
८६७ सत्त्ववान् One who is full of exploits and courage
८६८ सात्त्विकः One who is full of sattvic qualities
८६९ सत्यः Truth
८७० सत्यधर्मपराक्रमः One who is the very abode of truth and dharma
८७१ अभिप्रायः One who is faced by all seekers marching to the infinite
८७२ प्रियार्हः One who deserves all our love
८७३ अर्हः One who deserves to be worshiped
८७४ प्रियकृत् One who is ever-obliging in fulfilling our wishes
८७५ प्रीतिवर्धनः One who increases joy in the devotee's heart
८७६ विहायसगतिः One who travels in space
८७७ ज्योतिः Self-effulgent
८७८ सुरूचिः Whose desire manifests as the universe
८७९ हुतभुक् One who enjoys all that is offered in yajna
८८० विभुः All-pervading
८८१ रविः One who dries up everything
८८२ विरोचनः One who shines in different forms
८८३ सूर्यः The one source from where everything is born
८८४ सविता The one who brings forth the Universe from Himself
८८५ रविलोचनः One whose eye is the sun
८८६ अनन्तः Endless
८८७ हुतभुक् One who accepts oblations
८८८ भोक्ता One who enjoys
८८९ सुखदः Giver of bliss to those who are liberated
८९० नैकजः One who is born many times
८९१ अग्रजः The first amongst eternal [ Pradhana Purusha ]. Agra means first and ajah means never born. Both individual souls and Vishnu are eternal but Ishvara is Pradhana Taatva. Hence the word agra.
८९२ अनिर्विण्णः One who feels no disappointment
८९३ सदामर्षी One who forgives the trespasses of His devotees
८९४ लोकाधिष्ठानम् The substratum of the universe
८९५ अद्भुतः Wonderful
८९६ सनात् The beginningless and endless factor
८९७ सनातनतमः The most ancient
८९८ कपिलः The great sage Kapila
८९९ कपिः One who drinks water
९०० अव्ययः The one in whom the universe merges
९०१ स्वस्तिदः Giver of Svasti
९०२ स्वस्तिकृत् One who robs all auspiciousness
९०३ स्वस्ति One who is the source of all auspiciouness
९०४ स्वस्तिभुक् One who constantly enjoys auspiciousness
९०५ स्वस्तिदक्षिणः Distributor of auspiciousness
९०६ अरौद्रः One who has no negative emotions or urges
९०७ कुण्डली One who wears shark earrings
९०८ चक्री Holder of the chakra
९०९ विक्रमी The most daring
९१० ऊर्जितशासनः One who commands with His hand
९११ शब्दातिगः One who transcends all words
९१२ शब्दसहः One who allows Himself to be invoked by Vedic declarations
९१३ शिशिरः The cold season, winter
९१४ शर्वरीकरः Creator of darkness
९१५ अक्रूरः Never cruel
९१६ पेशलः One who is supremely soft
९१७ दक्षः Prompt
९१८ दक्षिणः The most liberal
९१९ क्षमिणांवरः One who has the greatest amount of patience with sinners
९२० विद्वत्तमः One who has the greatest wisdom
९२१ वीतभयः One with no fear
९२२ पुण्यश्रवणकीर्तनः The hearing of whose glory causes holiness to grow
९२३ उत्तारणः One who lifts us out of the ocean of change
९२४ दुष्कृतिहा Destroyer of bad actions
९२५ पुण्यः Supremely pure
९२६ दुःस्वप्ननाशनः One who destroys all bad dreams
९२७ वीरहा One who ends the passage from womb to womb
९२८ रक्षणः Protector of the universe
९२९ सन्तः One who is expressed through saintly men
९३० जीवनः The life spark in all creatures
९३१ पर्यवस्थितः One who dwells everywhere
९३२ अनन्तरूपः One of infinite forms
९३३ अनन्तश्रीः Full of infinite glories
९३४ जितमन्युः One who has no anger
९३५ भयापहः One who destroys all fears
९३६ चतुरश्रः One who deals squarely
९३७ गभीरात्मा Too deep to be fathomed
९३८ विदिशः One who is unique in His giving
९३९ व्यादिशः One who is unique in His commanding power
९४० दिशः One who advises and gives knowledge
९४१ अनादिः One who is the first cause
९४२ भूर्भूवः The substratum of the earth
९४३ लक्ष्मीः The glory of the universe
९४४ सुवीरः One who moves through various ways
९४५ रुचिरांगदः One who wears resplendent shoulder caps
९४६ जननः He who delivers all living creatures
९४७ जनजन्मादिः The cause of the birth of all creatures
९४८ भीमः Terrible form
९४९ भीमपराक्रमः One whose prowess is fearful to His enemies
९५० आधारनिलयः The fundamental sustainer
९५१ अधाता Above whom there is no other to command
९५२ पुष्पहासः He who shines like an opening flower
९५३ प्रजागरः Ever-awakened
९५४ ऊर्ध्वगः One who is on top of everything
९५५ सत्पथाचारः One who walks the path of truth
९५६ प्राणदः Giver of life
९५७ प्रणवः Omkara
९५८ पणः The supreme universal manager
९५९ प्रमाणम् He whose form is the Vedas
९६० प्राणनिलयः He in whom all prana is established
९६१ प्राणभृत् He who rules over all pranas
९६२ प्राणजीवनः He who maintains the life-breath in all living creatures
९६३ तत्त्वम् The reality
९६४ तत्त्वविद् One who has realised the reality
९६५ एकात्मा The one self
९६६ जन्ममृत्युजरातिगः One who knows no birth, death or old age in Himself
९६७ भूर्भुवःस्वस्तरुः The tree of the three worlds (bhoo=terrestrial, svah=celestial and bhuvah=the world in between)
९६८ तारः One who helps all to cross over
९६९ सविताः The father of all
९७० प्रपितामहः The father of the father of beings (Brahma)
९७१ यज्ञः One whose very nature is yajna
९७२ यज्ञपतिः The Lord of all yajnas
९७३ यज्वा The one who performs yajna
९७४ यज्ञांगः One whose limbs are the things employed in yajna
९७५ यज्ञवाहनः One who fulfils yajnas in complete
९७६ यज्ञभृद् The ruler of the yajanas
९७७ यज्ञकृत् One who performs yajna
९७८ यज्ञी Enjoyer of yajnas
९७९ यज्ञभुक् Receiver of all that is offered
९८० यज्ञसाधनः One who fulfils all yajnas
९८१ यज्ञान्तकृत् One who performs the concluding act of the yajna
९८२ यज्ञगुह्यम् The person to be realised by yajna
९८३ अन्नम् One who is food
९८४ अन्नादः One who eats the food
९८५ आत्मयोनिः The uncaused cause
९८६ स्वयंजातः Self-born
९८७ वैखानः The one who cut through the earth
९८८ सामगायनः One who sings the sama songs; one who loves hearing saama chants;
९८९ देवकीनन्दनः Son of Devaki
९९१ स्रष्टा Creator
९९१ क्षितीशः The Lord of the earth
९९२ पापनाशनः Destroyer of sin
९९३ शंखभृत् One who has the divine Pancajanya
९९४ नन्दकी One who holds the Nandaka sword
९९५ चक्री Carrier of Sudarsana
९९६ शार्ङ्गधन्वा One who aims His shaarnga bow
९९७ गदाधरः Carrier of Kaumodaki club
९९८ रथांगपाणिः One who has the wheel of a chariot as His weapon; One with the strings of the chariot in his hands;
९९९ अक्षोभ्यः One who cannot be annoyed by anyone
१००० सर्वप्रहरणायुधः He who has all implements for all kinds of assault and fight

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Aggarwal, Ashwini Kumar (2020-07-31). Vishnu Sahasranama Recitation (इंग्रजी भाषेत). Devotees of Sri Sri Ravi Shankar Ashram.
  2. ^ Śarmā, Prema Sumana (1999). हिन्दी वैष्णव भक्तिकाव्य में प्रगतिशील तत्त्व (हिंदी भाषेत). Śiprā Pablikeśansa. ISBN 978-81-7541-036-7.
  3. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (2010). भारतीय संस्कृती कोश खंड आठवा. पुणे: भार्तेये संस्कृतीकोश मंडळ, प्रकाशन. pp. ७८८.
  4. ^ Saraswati, Swami Satyananda; Saraswati, Swami Vittalananda (2002). Vishnu Sahasranama & Satyanarayana Vrat (इंग्रजी भाषेत). Devi Mandir Publications. ISBN 978-1-877795-51-0.
  5. ^ Shri Vishnu Aur Unke Avtar (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 978-81-7055-823-1.
  6. ^ "विष्णु सहस्रनाम के पाठ से क्या लाभ होने की है मान्यता, जानिए विधि". Jansatta (हिंदी भाषेत). 2019-01-16. 2020-10-26 रोजी पाहिले.

भगवान विष्णूची एक हजार नावे १०७ श्लोकांच्या स्वरूपात लिहिली गेली आहेत आणि स्तोत्रांच्या रूपात त्यांची रचना केली गेली आहे.