अनुशासन पर्व

महाभारताचा पर्वांपैकी तेरावे पर्व

अनुशासन पर्व हे महाभारतातील अठरा पर्वांपैकी तेरावे होय. यातील १६८ अध्याय २ उप-पर्वांमध्ये आहेत. [] [] महाभारताच्या काही आवृत्तींमध्ये १५४ अध्याय आढळतात. [] []

शांती पर्वानंतर घडणाऱ्या या पर्वात भीष्मांनी राजाची कर्तव्ये, कायद्याचे राज्य व इतर नियमांबद्दल युधिष्ठिरास समजावून सांगितले.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Ganguli, K.M. (1883-1896) "Anusasana Parva" in The Mahabharata of Krishna-Dwaipayana Vyasa (12 Volumes). Calcutta
  2. ^ Dutt, M.N. (1903) The Mahabharata (Volume 13): Anushasana Parva. Calcutta: Elysium Press
  3. ^ van Buitenen, J.A.B. (1973) The Mahabharata: Book 1: The Book of the Beginning. Chicago, IL: University of Chicago Press, p 478
  4. ^ Debroy, B. (2010) The Mahabharata, Volume 1. Gurgaon: Penguin Books India, pp xxiii - xxvi
  5. ^ John Murdoch (1898), The Mahabharata - An English Abridgment, Christian Literature Society for India, London, pages 116-120