मुख्य मेनू उघडा

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

विष्णुपुरी धरण
अधिकृत नाव विष्णुपुरी धरण
धरणाचा उद्देश सिंचन
महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण एक धरण आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जल सिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो.या धरणाला शंकरसागर या नावाने ओळखले जाते.