पूजेसाठी चौरंगावर करण्यात येणाऱ्या चौकोनी मांडणीत मध्यभागी विष्णू,ईशान्येस शिव,आग्नेयेस गणपती, नैऋत्येस सूर्य व वायव्येस देवी अशी असते.