विश्वजीत प्रतापसिंह राणे

विश्वजीत प्रतापसिंह राणे (२३ मार्च, १९७१:मुंबई, महाराष्ट्र - ) हे गोव्यातील राजकारणी आहेत व विधानसभेत ते वाळपयी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.