विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन)

(विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)

विशेष सहाय्य मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

विशेष सहाय्य मंत्रालय
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय विशेष सहाय्य मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ विशेष सहाय्य मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या विशेष सहाय्य मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[][]

कार्यालय

संपादन
महाराष्ट्रचे विशेष सहाय्य मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Special Assistance of Maharashtra
 
विद्यमान
एकनाथ शिंदे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा विशेष सहाय्य मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी धनंजय मुंडे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक निर्मला राजे भोसले (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

संपादन

राज्यमंत्र्यांची यादी

संपादन

प्रधान सचिवांची यादी

संपादन
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".