धडक
२०१८ मधील शशांक कैतन यांचे हिंदी चित्रपट
धडक एक २०१८ भारतीय हिंदी भाषा शोकांतिक-रोमान्टिक चित्रपट आहे ज्याचे शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला आहे. धर्म प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओनी याला निर्मित केले आहे. जान्हवी कपूर आणि इशान खॅटर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.हा चित्रपट २०१६ मधील मराठी भाषेतील सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे.[१][२]
संदर्भ
- ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/entertainment/dhadak-new-poster-out-new-release-date-announced/articleshow/62581420.cms. २१ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . doi:10.4324/9781315761048 ["Dhadak first look: Janhvi Kapoor has Sridevi's charm and Ishaan Khatter is Bollywood's next chocolate boy" "Dhadak first look: Janhvi Kapoor has Sridevi's charm and Ishaan Khatter is Bollywood's next chocolate boy"] Check
|दुवा=
value (सहाय्य). २१ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty|title=
(सहाय्य)