२०१७ प्रभादेवी रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी

मुंबईतील चेंगराचेंगरी
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ०९:२८, १८ जुलै २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

२९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत उप-शहरी प्रभादेवी रेल्वे स्टेशन (पूर्वी एलफिन्स्टन स्टेशन म्हणून ओळखले जाणारे) येथे एक चेंगराचेंगरी झाली.[] चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले[]. मुंबईतील परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.

  1. ^ NDTV.com https://www.ndtv.com/mumbai-news/elphinstone-railway-station-stampede-at-overbridge-several-injured-1756677. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ The Times of India http://timesofindia.indiatimes.com/india/mumbai-stampede-22-dead-39-hurt-government-announces-ex-gratia-orders-probe/articleshow/60882899.cms. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)