विकिपीडिया:नकल-डकव धोरणे
जवळजवळ सर्व बाबतीत, आपण विकिपीडियामध्ये इतर स्त्रोतांकडून मजकूर नकल-डकव करू शकत नाही. असे केल्याने आपण प्रताधिकार नियमाच्या विरोधात जात आहात. नेहमी आपल्या स्वत:च्या शब्दात लेख लिहा आणि त्याला स्रोत जोडा. प्रताधिकार उल्लंघन आढळल्यास ते संदेश दिल्याशिवाय त्वरित हटविले जाईल.