कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १४:५५, २५ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
हा लेख ईस्ट इंडियन बोलीभाषामध्ये आहे जे मराठी भाषेपासून वेगळी आहे परंतु यात संपादन करण्यापूर्वी या भाषेचा समाज असावी

क्रीस्ती देवळान सात सैक्रमन्ट हान.ती जेसुस द्वारा चालू केली गेली आणि देवळाला दिलं गेलं. सैक्रमन्ट देवळाची प्रता हाय वह सगळी ख्रिस्ती याचा पालन करतान.[१]


Seven Sacraments Rogier

बावतीस

 
Batismo Davi Bergstedt

बावतीस यह क्रीस्ती जीवनाची सुरवात हाय.याला इंग्लिशमनी बेप्तीसम बोलतान. बावतीस जव्हँ पोर जल्मत त्याचे 2-3 हाफतेचे माक्षी होतं. देवळांन पदरी पोराचे डोक्यावर्षी 3 टाइम पवित्र पाणी घालून बोलते मी तुला बावतीसमा देताय बापाचे, पुत्राचे अनी स्प्रिंट संतांचे मत्तय २८:१९ [२]

कोम्जाव

 
NiñoComulgando

याला इंग्लिशमनी कंमुनिओन बोलतान

क्रीझ्माल

 
File:Confirmation blessing.jpg

याला इंग्लिशमनी कॉन्फिर्मशन बोलतान

कोसार

 
Исповедь берн собор

याला इंग्लिशमनी कॉंफेसोन बोलतान

पादरीपन

 
Kheirotonia

याला इंग्लिशमनी होली ऑर्डर बोलतान

वराड

 
Svatba (2)

याला इंग्लिशमनी मॅट्रिमोनी बोलतान

शिकाना आशीर्वाद

 
Extreme Unction Rogier Van der Weyden

याला इंग्लिशमनी अनोन्टन्ग ऑफ सिक बोलतान

संदर्भ