गोल्डन चॅरियट
गोल्डन चॅरियट ही एक पर्यटन गाडी आहे. हीगाडी भारतात कर्नाटक गोवा केरला तामिळनाडू वह पोंदीचेरी या राज्यात फिरते. एकोणीस डब्बे असलेली ही गाडी सोनारी वह जांभळी रंगात खूप छान दिसते. या गादीवर हातीचे डोक्याच्या वह शेराचे शरीर असलेले लोगो आहे.