मात्तूर

कर्नाटकातील गाव, भारत

मात्तूर हे कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात असलेल्या तुंगा नदीच्या किनाऱ्यावरचे एक गाव आहे. या गावात राहणारे सर्व लोकं संस्कृत भाषा बोलतात. या व्यतिरीक्त येथे तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषेपासून एकत्रितपणे बनलेली 'संकेती' ही भाषाही बोलली जाते. तेथील अनेक घरांच्या दरवाज्यावर "आपण या घरात संस्कृत बोलू शकता" अशी पाटी लावलेली आहे. येथील मुले खेळतांनादेखील संस्कृतमध्येच बोलतात.[ संदर्भ हवा ]

  ?मात्तूर

कर्नाटक • भारत
—  गाव  —
Map

१३° ५२′ २६″ N, ७५° ३३′ ५३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिमोगा
जिल्हा शिमोगा
भाषा कन्नड
ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 577203
• +०८१८२