झी टॉकीज ही मराठी भाषेमधील पहिली चित्रपट वाहिनी असून जी मराठी चित्रपटांबरोबरच कीर्तन कार्यक्रमसुद्धा प्रसारित करते.

झी टॉकीज
सुरुवात२५ ऑगस्ट २००७
नेटवर्कझी नेटवर्क
ब्रीदवाक्य आपलं टॉकीज, झी टॉकीज
देशभारत
प्रसारण क्षेत्रसंपूर्ण जग
मुख्यालयझी टीव्ही, १३५, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई
भगिनी वाहिनीझी मराठी, झी युवा, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळझी टॉकीज

टीआरपी संपादन

आठवडा वर्ष टीआरपी
महा/गोवा क्रमांक
आठवडा २९ २०२१ 488.88
आठवडा २८ २०२२ 356.36
आठवडा ३२ २०२३ 401.82
आठवडा ३३ २०२३ 372.9
आठवडा ३४ २०२३ 398.86
आठवडा ३५ २०२३ 345.53