"पाँपेईआ (ज्युलियस सीझरची पत्नी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

ज्युलियस सीझरची दुसरी किंवा तिसरी पत्नी
Content deleted Content added
नवीन पान: '''पॉंपेई''' ही प्राचीन [[ज्युलिओ-क्लॉडिअन वंश|ज्युलिओ-क्लॉडिअन वंश...
(काही फरक नाही)

२३:२४, २० मे २०१२ ची आवृत्ती

पॉंपेई ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची दुसरी पत्नी होती. ही ज्यूलिअसबरोबर सहचारीणी म्हणून इ.स.पू. ६७ पासून त्यांच्यात घटस्फोट होईपर्यंत म्हणजे इ.स.पू. ६१ पर्यंत होती.