"रुबी हॉल क्लिनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३१:
}}
 
रुबी हॉल क्लिनिक हे एक [[पुणे|पुण्यातील]] प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सुरवात [[डॉ.के.बी.ग्रँट]] यांनी १९५९ ला सध्या असण्यार्‍याअसण्याऱ्या ठिकाणी पूर्वी असणार्‍याअसणाऱ्या जनरल डेव्हिड ससुन यांच्या बंगल्यात केली. १९६६ मध्ये रुग्णालयाची मालकी स्वमालकीच्या पुना मेडिकल फाऊंडेशन कडे गेली. २००० मध्ये ग्रँट मेडिकल फाऊंडेशनची स्थापना झाली व रुबी हॉल क्लिनिकचा विस्तार होत गेला. या रुग्णालयात ५३५ बेडची सुविधा असून ५०० संलग्नित डॉक्टर आहेत व १५० विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. याशिवाय १४०० लोकांचा सहायक कर्मचारी आहेत. रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ह्रदयरोग, [[ह्रदयशस्त्रक्रिया]], [[न्युरॉलॉजी]], नैदानिक विभाग, कॅन्सर रिसर्च सेंटर, [[अति दक्षता विभाग]], [[रक्तपेढी]] हे विभाग आहेत.
 
== संदर्भ ==