"स्वाती कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎पुस्तके: re-categorisation per CFD using AWB
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
'''स्वाती कर्वे''' या संगीतचिकित्सक आणि लेखिका आहेत.
 
प्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी.या गृहकर्ज देणार्‍यादेणाऱ्या त्या कंपनीमध्ये नोकरीला होत्या. शाळेपासूनच संगीताचे शिक्षण गोपाल गायन समाजात गोविंदराव देसाई यांच्याकडे झाले. यानंतर १९८९ ते ९५ पर्यंत त्यांनी शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे, तर ख्याल गायकीचे संगीताचे समग्र शिक्षण(मैफलीचे गाणे) पंडित [[विजय सरदेशमुख]] या कुमार गंधर्व यांच्या शिष्याकडे झाले.
 
१९९९ नंतर त्यांनी संशोधनासाठी आवश्यक म्हणून संगीतात एम.ए. केलं. एम.ए.ला सुवर्णपदक मिळाले, आणि ‘गानहिरा’ या पदवीच्याही त्या मानकरी ठरल्या. यानंतर त्यांना केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली. तिचा विषय होता ‘संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम’. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणार्‍याकरणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास, त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य.. अशा आजारांच्या रोग्यांवर स्वतःचे काही नियमित उपचार करून त्यांच्या नोंदी टिपून हा विषय हाताळला. पी.एच्‌डी साठी ''स्त्री गायिकांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताला काय दिले'' हा विषय घेतला. यासाठी [[गोवा]], [[नागपूर]], कोलकता, दिल्ली, इंदोर, भोपाळ, इ. ठिकाणी प्रवास केला. वाचनालये आणि ध्वनिमुद्रण उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही त्यांच्या प्रवासाचा त्यांना फायदा झाला.
 
=== पुस्तके===