"ईशावास्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
No edit summary
ओळ २:
शुक्लयजुर्वेदाच्या कण्वशाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशावास्य [[उपनिषद]] होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदात ह्याला पहिले स्थान दिले जाते. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशा वास्यमिदं" असा सुरु होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले.
 
'''॥ शान्तिपाठ ॥
 
'''ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
 
'''ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
 
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् ही पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते.
<br/><br/>
'''ईशा वास्यमिदóèसर्वं यत्किश्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥१॥
 
अर्थ - ह्या जगात जे काही उत्पन्न होणारे व विलयास जाणारे आहे ते सर्व ईशतत्त्वाचा निवास असलेले आहे. त्या ईशतत्त्वाच्या साक्षीने त्यागबुद्धी ठेवून भोग्य वस्तूंचा उपभोग घे. ही सर्व प्रकारची सृष्टीतील संपदा खरोखर कोणाच्या मालकीची आहे? कोणाचीही एकट्याची नाही, म्हणून गिधाडासारखे काहीही हव्यासाने घेऊ नकोस. ॥१॥
 
{{विस्तार}}