Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७८:
 
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "[[विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी]]" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच [[विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे]] यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.[[सदस्य:Mvkulkarni23|मंदार कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:Mvkulkarni23|चर्चा]]) २२:१९, २७ मार्च २०१२ (IST)
==चावडी आणि कौल येथील बदल==
:चावडी मध्यवर्ती चर्चा आणि कौल येथील आपले सदस्य खाते तसेच आपले 'नीनावी' ह्या बॉट खात्या मार्फतचे काही बदलांनी विकिपीडियातील काही सदस्य गट नाराज झालेले आढळून येत आहेत.विकिपीडिया संस्कृती चांगल्या कामात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते मात्र विकिपीडियातील वेगेवेगळ्या बाबी कशा बॅलन्स होतात ह्याचा काही काळ कोणत्याही विवादात भाग न घेता अभ्यास करावा आपल्या कृती समुदायास विश्वासात घेऊन करण्याकडे कल असावा.
 
:आपली सदस्य परमहंस यांचे लेखन स्थानांतरीत करण्याची कृती टाळण्याजोगी होती. कौलात सहभागी होताना दुसऱ्यांच्या कौलांचे पर्याय परस्पर बदल करू नयेत काही बदल् करावयाचा असेल तर कौल मांडणाऱ्या सदस्याची संमती घ्यावी.संतोष दहिवळांनी ज्या प्रमाणे कौलाबद्दल चावडीवर चर्चा मांडली त्याप्रमाणे ध्येय धोरणेवर तात्वीक चर्चा करून समुदायास विश्वासात घ्यावे.
 
:मराठी बॉट खात्यांच्या उपयोगाच्या संदर्भाने मार्गदर्शिका आणि चर्चेचे लवकरच चावडी ध्येय धोरणे येथे चर्चा प्रस्तावीत आहे. तुर्तास आपल्या बॉट खात्या मार्फत कोणती कार्ये करणार आहात याची कल्पना आणि चर्चा सदस्य संकल्प द्रविड आणि सदस्य अभय नातूंशी करावी. अधिकृत नवे धोरण चर्चीले जाऊन स्विकारले जात नाही तो पर्यंत चावडी,चर्चा नामविश्व आणि सदस्य चर्चा नामविश्वात 'नीनावी' हे बॉट खाते वापरू नये.
:[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १९:५७, ३१ मार्च २०१२ (IST)